Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव लोकसभा भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ, आ. राजू मामा भोळे यांची विमनातळावर शरद पवारांची भेट

najarkaid by najarkaid
April 21, 2024
in Uncategorized
0
जळगाव लोकसभा भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ, आ. राजू मामा भोळे यांची विमनातळावर शरद पवारांची भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- सर्वत्र निवडणुकीचे वातावरण तापलं असून उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध पक्षाचे नेते दौरे करतांना दिसत आहे. दरम्यान प्रचार दौऱ्यानिमित्त जळगाव येथे आलेले शरद पवार यांची विमानतळावर  आगमन झाले असता जळगाव लोकसभा भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ व जळगाव शहराचे उमेदवार आ. राजू मामा भोळे हे देखील विमानतळावर उपस्थित असल्याने शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील आज जळगाव जामोद, सावरगाव, बुलढाणा जिल्हा प्रतापराव जाधव, यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आले होते त्यांचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले त्यानंतर जळगाव विमानतळा वरून जे. पी. नड्डा यांनी सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रस्थान केले.याचं दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुप्रिमो शरद पवार हे रावेर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ जामनेर येथील मेळाव्याला भेट देण्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले होते याचं दरम्यान ही भेट झाली.

शरद पवार हे वरिष्ठ नेते असल्याने जळगाव लोकसभा भाजपा उमेदवार स्मिता वाघ व आमदार राजूमामा भोळे यांनी शरद पवार यांचे वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं जळगाव विमानतळावर स्वागत

Next Post

हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र

हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us