Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीच्या अमळनेर संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

najarkaid live by najarkaid live
April 20, 2024
in Uncategorized
0
महाविकास आघाडीच्या अमळनेर संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील जळगाव लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांचे संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन शुक्रवारी (दि.१९) संध्याकाळी ५ वाजेला करण्यात आले.

संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन करण्याआधी स्टेशन रोड, कोर्टाच्यासमोर आई तुळजा भवानी, छत्रपती शिवराय आणि हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमा पूजन करून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील आणि डॉ. अनिल शिंदे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उदघाट्न सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापुसो.बी के सूर्यवंशी, शहाराध्यक्ष मनोजबापू पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )सचिनभाऊ पाटील, शहराध्यक्ष श्यामभाऊ पाटील, तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार, शेतकरी नेते सुभाष जिभाऊ पाटील,माजी नगरसेवक दादा पवार, प्रताप भाऊ शिंपी,संदीप घोरपडे,बाळासाहेब पाटील,युवा नेते गुड्डूभाऊ देशमुख, गोकुळ आबा बोरसे, जेष्ठ शिवसैनिक ऍड, शकील काझी, मुन्नाभाई शेख,भाऊसो अनंत निकम,रविंद्र पाटील, रफिक मिस्तरी, लतीफ दादा, फिरोज मिस्तरी,ऍड. रजाक शेख,अजहर भाई सैय्यद,शिवसेना निरीक्षक कारभारी आहेर, देवेंद्र देशमुख, मोहन भोई,आम आदमी पार्टी चे प्रा. गणेश पवार व कार्यकर्ते, प्रा. पंकज पाटील, हिम्मत पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जुमलेबाजांना संधी दिली, आता काम करणाऱ्यांना संधी द्या!

Next Post

चिंचोली येथील आई गिरीजा भवानी मातेला करणदादा पवार यांनी घातले विजयासाठी साकडे

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us