Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीराम पाटील यांचे मतदारांतर्फे उस्फुर्तपणे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

राम नवमीनिमित्त्त घेतले रामलल्लाचे दर्शन

najarkaid by najarkaid
April 17, 2024
in Uncategorized
0
श्रीराम पाटील यांचे मतदारांतर्फे उस्फुर्तपणे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रातिनिधी)- रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आज मतदार संघातील ठिकठिकाणी भेटी दिल्या.राम नवमीनिमित्त त्यांनी श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी नागरिकांनी पैल यांचे उस्फुर्तपणे स्वागत करीत प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आश्वासन दिले.

चोपडा येथील पाटील गढीतील पुरातन श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामांचे उमेदवार श्रीराम पैल यांनी दर्शन घेतले. यावेळीही राणू देशमुख, शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील, तात्यासाहेब मधुकर गुरुजी यांच्यासह पाटील गढी मित्र मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. श्रीराम नवमीनिमित्त दरवर्षी सप्तशृंगी (वणी )गडावर जाणाऱ्या पाटील गढी मित्र मंडळातील पदयात्रेतील युवकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावल तालुक्यात मतदारांकडून स्वागत

यावल तालुक्यातील शिरसाड येथील श्रीराम मंदिरात रामलल्लांचे दर्शन घेतले. यावेळी निर्मल पाटील, अनिल पाटील, भैय्या पाटील, नरेंद्र पाटील, प्रमोद ढाके, निलेश पाटील, पप्पू तळले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच तालुक्यातील साकळी येथे ग्रामपंचायतला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी साकळीचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, उपसरपंच फक्रूद्दीनखान शौकतखान कुरेशी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. श्रीराम पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन यावेळी ग्रामस्थांनी दिले. यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांच्या कार्यालयाला महावीआकस आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी भीत दिली. यावल तालुका महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या नियोजनाबाबत म्हणविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी मुकेश येवले, रवींद्र सोनवणे, शेखर पाटील, संदीप सोनवणे, जलील पटेल, कदीर खान, प्रशांत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. तसेच यावल येथील प्रसिद्ध व्यापारी भगतसिंग देवनाथ पाटील यांचीही श्रीराम पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावल तालुक्यातील दहिगाव येथील मारुती व महादेव मंदिरात दर्शन घेत ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी वि का सोसायटीचे चेअरमन बाळकृष्ण पाटील, मिलिंद नेहते, संतोष पाटील, दिलीप चौधरी, दिनकर फेगडे, अनिल बढे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

जामनेरला प्रचंड उत्साह
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आज जामनेर येथे भेट दिली. जामनेर येथे नागररिकानी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांशी निवडणुकी संदार्भात चर्चा केली. यावेळी जिल्हा निरीक्षक प्रसन्नजीत पाटील, डी के पाटील,, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी , रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ मनोहर पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, व्ही पपई पाटील, उत्तम पाटील, अशोक चौधरी , गौरव काळे, किशोर खोडपे, प्राल्हाद बोरसे यांच्यासह पदाधीकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता भाजपचा उलटा प्रवास सुरू झालाय : करण पाटील

Next Post

श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार दोन दिवस जिल्ह्यात

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार दोन दिवस जिल्ह्यात

श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार दोन दिवस जिल्ह्यात

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us