Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोणी काहीही म्हणो आमचं पक्क ठरलय ‘अब की बार करन पवार’ – माजी आमदार राजीव देशमुख

najarkaid by najarkaid
April 15, 2024
in Uncategorized
0
कोणी काहीही म्हणो आमचं पक्क ठरलय ‘अब की बार करन पवार’ – माजी आमदार राजीव देशमुख
ADVERTISEMENT

Spread the love

  • शिवसेना पक्ष प्रवेशासाठी चाळीसगाव मेळाव्यात कार्यकर्त्यांची उसळली गर्दी
  • उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मेळाव्याला उदंड प्रतिसाद….ळ
  • ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली आहे….
  • खासदार उन्मेशदादा पाटील
    कोणी काहीही म्हणो आमचं पक्क ठरलय अब की बार करन पवार – माजी आमदार राजीव देशमुख
  • शिवसेनेत पक्ष प्रवेशासाठी रीघ ही भाजपाला धोक्याची घंटा- संपर्क प्रमुख संजय सावंत
  • भारावून न जाता विजयश्री खेचून आणू
    उमेदवार करन पवार

चाळीसगाव – भारतीय जनता पार्टी कडून सातत्याने अब की बार चारशे पार अशी घोषणा दिली जात असली तरी महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून देशासाठी नाही तर माझ्या खानदेशसाठी ही स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार असल्याने अब की बार करन पवार हा निश्चय कार्यकर्त्यांनी केला असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.

चाळीसगाव येथे वैभव मंगल कार्यालयात आज सकाळी दहा वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजयजी सावंत यांचा खासदार उन्मेशदादा पाटील व परिवाराच्या वतीने शिवप्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. . प्रास्ताविक लोकसभा समन्वयक महेंद्र बापू पाटील यांनी केले. खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात पक्ष प्रवेशासाठी तालुक्यातून हजारो नागरिकांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केल्याने अक्षरशः प्रवेश सोहळा थांबवण्यात आला. ही कार्यकर्त्यांची गर्दी पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे करण पवार हे मोठ्या मताधिक्य घेऊन निश्चित विजयी होतील असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले.
यावेळी तालुक्याभरातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी बघावयास मिळाली तालुक्यातून ग्रामपंचायत सदस्य, विका सोसायटी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश करीत उन्मेशदादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते शिवबंधन बांधून उबाठामध्ये प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजीवदादा देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सावंत,लोकसभा समन्वयक गुलाबराव वाघ, सह संपर्क प्रमूख सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख ऍड.आर एल नाना पाटील, तालुकाप्रमुख रमेशआबा चव्हाण, तालुका निरीक्षक ऍड.अभय पाटील, लोकसभा समन्वयक महेंद्रबापू पाटील, शहराध्यक्ष नानाभाऊ कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमरावनाना खलाणे, माजी नगरसेवक नंदूभाऊ बाविस्कर, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, मार्केटचे माजी संचालक धर्माबापू काळे, युवा सेनेचे प्रशांत कुमावत, तालुका संघटक सुनील गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते मदनदादा बैरागी, उमंग महीला समाजसृष्टी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.संपदाताई पाटील,महिला आघाडीच्या प्रमुख सविताताई कुमावत, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम पाटील मजरेकर, माजी नगरसेवक संजय ठाकरे, युवा सेना तालुकाप्रमुख किरण घोरपडे, शहर प्रमुख रॉकी धामणे, महिला आघाडी सुंनदाताई काटे, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, विद्यार्थी सेनेचे महेंद्र जयस्वाल, रेल प्रवासी सेनेचे किरण आढाव, युवा सेनेचे रविभाऊ चौधरी, उपतालुका प्रमुख हिमंत निकुंभ, उपतालुका प्रमुख अनिल राठोड, माजी पंचायत सदस्य संजय पाटील,गटप्रमुख अशोक सानप, रोहीत जाधव, वसिम चेअरमन, पप्पू राजपूत, योगेश राठोड, उज्वला जगदाणे, रील स्टार दिपक खंडाळे, ज्ञानेश्र्वर देवरे, विभाग प्रमूख दिलीप पाटील, पद्माकर पाटील, सभापती सुनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य रवीभाऊ चौधरी, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.
——————-
*कोणी काहीही म्हणो आमचं पक्क ठरलय अब की बार करन पवार*
*माजी आमदार राजीव देशमुख*
शिवसेनेच्या मेळाव्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मेळावा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार राजीव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस पक्षाने हातात हात घालून काम करण्याचे ठरवले असून महाविकास आघाडीचे उमेदवार करण दादा पवार यांचा विजय निश्चित आहे. *कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर जाऊन मतदार राजाला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. कोणी काही म्हणो आपलं पक्क ठरलयं अब की बार करण पवार असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला*.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार तथा सरपंच संघटनेचे राज्य पदाधिकारी किसनराव जोर्वेकर,महानंद संचालक प्रमोदबापू पाटील, जि.प सदस्य शशिभाऊ साळुंखे,जि.प सदस्य भूषण पाटील, प स सदस्य बाजीराव दौंड, प स सदस्य शिवाजी सोनवणे, विष्णू चकोर सर, नगरसेवक रामचंद्र जाधव,प्रदीप निकम, शाम देशमुख , शेखरनाना देशमुख, भूषण ब्राह्मणकर, जगदीश चौधरी,भगवान पाटील, सामाजिक कार्यकर्ते सतीश दराडे , योगेश पाटील,अजय जाधव , सुरेश पगारे, शेनपडू पाटील, शरदसिंग राजपूत, सचिन बाविस्कर, संजय राठोड,अमोल भोसले,शुभम पवार,मोहित भोसले, गोटीराम राठोड,अभिजित शितोळे,पिनू सोनवणे,पंजाबराव देशमुख, गौरव पाटील, गणेश महाजन, भूषण आव्हाड,प्रदीप पाटील, प्रतीक पाटील, हेमंत जाट, सूरज शर्मा, काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी अशोकराव खलाणे, रमेश शिंपी, अर्चनाताई पोळ, शेकापचे गोकुळ पाटील सर आदि मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा आरोग्य अधिकारी खरेदी प्रक्रिया व मनुष्यबळ भरती प्रक्रियेत केलेला भष्टाचार लपवत असल्याचा दिनेश भोळे यांचा आरोप

Next Post

आता भाजपचा उलटा प्रवास सुरू झालाय : करण पाटील

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
आता भाजपचा उलटा प्रवास सुरू झालाय : करण पाटील

आता भाजपचा उलटा प्रवास सुरू झालाय : करण पाटील

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us