Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा आरोग्य अधिकारी खरेदी प्रक्रिया व मनुष्यबळ भरती प्रक्रियेत केलेला भष्टाचार लपवत असल्याचा दिनेश भोळे यांचा आरोप

najarkaid live by najarkaid live
April 15, 2024
in Uncategorized
0
जिल्हा आरोग्य अधिकारी खरेदी प्रक्रिया व मनुष्यबळ भरती प्रक्रियेत केलेला भष्टाचार लपवत असल्याचा दिनेश भोळे यांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- माहिती देण्यास टाळाटाळ करून खरेदी प्रक्रिया व मनुष्यबळ भरती प्रक्रियेत भष्टाचार तसेच गैरव्यवहार लपवत असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केला असून डॉ. सचिन भायेकर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव हे माहिती उपलब्ध करून देत नाही तो पर्यत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दिनेश भोळे यांनी आज दि. १५ एप्रिल पासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

दिनेश भोळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की,गेल्या वर्षभरापासून जिल्हा आरोग्य अधिकारी विभागात वेगवेगळ्या विषयाबाबत संबंधित यंत्रणेला माहिती मिळवण्यासाठी रितसर माहिती अधिकारात अर्ज तसे अपील केले असता तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी वेळोवेळी सुचित करुनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भयेकर हे मनमानी करून माहिती देण्यासाठी टाळटाळ करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

सबंधित माहिती ही राष्ट्रीय आरोग्य अभियान या यंत्रणेशी निगडित असून त्यात करोडो रुपयांचा निधी शासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य विभागावर खर्च करण्यासाठी दिलेला असतो. यांत सर्व कर्मचारी है कंत्राटी नियुक्ती वर असल्याने नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी याच्या माध्यमातून खर्च केला जातो.

सबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामावरील खर्च, व साहित्य खरेदी साठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पणे निधी खर्च झाल्याने व चुकीच्या पद्धतीने मनुष्यबळाची भरती केल्याने संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांचा अष्टाचार, गैरव्यवहार उघड होण्याची यंत्रणेला खात्री झाल्याने माहिती देण्यासाठी टाळटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याने सदर आंदोलन करण्यास यंत्रणेने भाग पाडले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वंचित कडून प्रफुल्ल लोढा यांना जळगाव लोकसभेचा उमेदवार जाहीर

Next Post

कोणी काहीही म्हणो आमचं पक्क ठरलय ‘अब की बार करन पवार’ – माजी आमदार राजीव देशमुख

Related Posts

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

कोणी काहीही म्हणो आमचं पक्क ठरलय 'अब की बार करन पवार' - माजी आमदार राजीव देशमुख

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us