Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीशभाऊ महाजणांनी तोंड सांभाळून बोलावं अन्यथा…. भाजपला सोडचिठ्ठी दिलेले खासदार उन्मेष पाटिलांचा इशारा

najarkaid by najarkaid
April 10, 2024
in Uncategorized
0
गिरीशभाऊ महाजणांनी तोंड सांभाळून बोलावं अन्यथा…. भाजपला सोडचिठ्ठी दिलेले खासदार उन्मेष पाटिलांचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री असून सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, पोखरा योजनेत जळगाव जिल्ह्याचा समावेश केला नाही,शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळाले नाही, गिरणा बलून बंधाऱ्यासाठी निधी मिळवू शकलेले नाहीत. कॅबिनेटमध्ये त्यांनी हे विषय कधीच लावून धरलेले नाहीत, कॅबिनेटची बैठक होते त्यावेळी हे झोपा काढत असतात त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे आपण अधिक खोलात गेलो तर त्यांना जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही,” असा शिवसेना स्टाईलने इशारा भाजपमधून शिवसेनेत गेलेले माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिला आहे.

शिवबंधन बांधल्यानंतर उन्मेष पाटिलांची पत्रकार पहिलीच परिषद

भाजपा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आज दिनांक १० रोजी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, महिला महानगरध्यक्ष गायत्री सोनवणे, विराज कावडिया उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या धोरणामुळे सचिव अडचणीत

जळगाव जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायट्या तर्फे कर्ज देण्याबाबत जे धोरण आखण्यात आले आहे. त्यावर त्यांनी टीका केली. गटसचिवांना दोष देवून त्यांच्यावर बँकेमार्फत अन्याय केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या या धोरणामुळे आज शेतकरी व गटसचिवांना आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्तेच श्रेय घेता मग जबाबदारी पण घ्या

जिल्हा बँकेत फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता आणल्याचे श्रेय गिरीश महाजन घेत आहेत. मग त्यांनी आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी देखील घ्यावी जिल्ह्यातील २१ हजार शेतकरी आणि साडेतीनशे गटसचिवांचा भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरड येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल पथकाची कारवाई

Next Post

अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us