Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ केतकी पाटील यांची चोपडा येथील अमर संस्थेस भेट; दिव्यांग नागरिकांशी संवाद

najarkaid live by najarkaid live
April 8, 2024
in Uncategorized
0
डॉ केतकी पाटील यांची चोपडा येथील अमर संस्थेस भेट; दिव्यांग नागरिकांशी संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा – जे कां रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥२॥ या उक्तीप्रमाणे चोपडा तालुक्यातील वेले आखातवाडे येथील अमर संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा पाटील हे समर्पित कार्य करत आहेत. अमर संस्था संचलित, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम गोशाळा तसेच मानव सेवा तीर्थ येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तसेच गोदावरी फौंडेशन संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी भेट दिली. यावेळी तेथील दिव्यांग नागरिकांशी देखील संवाद साधला.

अमर संस्थेच्या या अनाथ आश्रमात व वृद्धाश्रमात आज 1000 लोक आहेत. तर अमर संस्था संचलित,मानव सेवा तीर्थ येथे 120 बेवारस मनोरुग्णाची ते सेवा करतात. या मनोरुग्णांना तेथे प्रभू संबोधले जाते. यात वृद्धाश्रम, अनाथाश्रम,गोशाळा येथील व्यवस्थापन श्री.शेषराव पाटील तर मानव सेवा तीर्थ येथील व्यवस्थापन श्री.एन.आर.पाटील हे अतिशय समर्पित भावाने करतात. येथील बेवारस मनोरुग्णांना देण्यात येणारी सेवा ही खरंच ईश्वर सेवा आहे. इथे पूर्ण भारतातून आलेल्या, सोडलेल्या बेवारस मनोरुग्णांची सेवा केली जाते. हे सेवा कार्य पाहून मन भरून आले.
अमर संस्था,संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत अण्णा पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या समर्पण भावास, कार्यास सारा समाज नतमस्तक आहे. या भेटी वेळी चोपडा येथील उद्योजक श्री मुरली भाई गुजराती यांची उपस्थिती होती.
—–

इतरांच्या भावना आणि वेदना जिथे समरस होतात तिथे देव विराजमान होतो. अशा देवाचा सहवास अमर संस्थेच्या माध्यमातून आज लाभला.
डॉ केतकी पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कृषी विभागाने ‘या’साठी स्थापन केला जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात; आठ मतदारसंघात १ कोटी ४९ लाख मतदार; १६ हजार ५८९ मतदान केंद्र

Related Posts

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Next Post
निवडणूक काळात ‘पेड न्यूज’ वर विशेष लक्ष ; काय आहे पेड न्युजची व्याख्या, जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात; आठ मतदारसंघात १ कोटी ४९ लाख मतदार; १६ हजार ५८९ मतदान केंद्र

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us