Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन वयोवृद्ध कार्यकर्त्यांच्या हस्ते झालेलं ध्वजारोहण ठरलं लक्षवेधी

najarkaid live by najarkaid live
April 7, 2024
in Uncategorized
0
भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन वयोवृद्ध कार्यकर्त्यांच्या हस्ते झालेलं ध्वजारोहण ठरलं लक्षवेधी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन वयोवृद्ध कार्यकर्त्यांच्या हस्ते झालेलं ध्वजारोहण लक्षवेधी ठरलं,नारायणराव चौधरी वय वर्ष ९४ यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण जळगाव येथे आज जनसंघ ते भारतीय जनता पार्टी असा प्रवास करत आज भारतीय जनता पार्टीचा ४४वा वर्धापन दिन भारतीय जनता पार्टी, जनसंपर्क कार्यालय जी.एम.फाउंडेशन व “वसंत स्मृती” कार्यालय, बळीराम पेठ येथे साजरा करण्यात आला

कार्यक्रमाचे आकर्षण ठरले वयोवृद्ध ९४ वर्षीय नारायणराव चौधरी
जळगाव येथील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जी एस ग्राउंड समोरील नूतन जीएम फाउंडेशन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या पहिल्या ध्वजारोहणाचा मान मिळालेले भारतीय जनता पार्टीचे ९४वर्ष वय असलेले जेष्ठ कार्यकर्ते नारायण चौधरी राहणार चांगदेव यांना मिळाला काल रात्री त्यांना ध्वजारोहणाचं आमंत्रण मिळाल्यानंतर आज दिनांक रोजी सकाळीच साडेपाच वाजता बसने प्रवास करून ते ध्वज रोहन ठिकाणी वेळेवर पोहोचले आजवरच्या पार्टी च्या खडतर प्रवासाचा त्यांनी अतिशय मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांसमोर आढावा घेतला तसेच आजच्या परिस्थितीत स्वतःच्या स्वार्थाकरता वेळोवेळी होणारे पक्षांतर याबाबत दुःख व्यक्त करून निष्ठेशी प्रतारणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुचक सल्ला दिला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे कार्यक्रमाचे प्रमुख नारायणराव चौधरी यांनी कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त केले तसेच जनसंघाच्या वेळेपासून कार्य करत असलेले आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून जेष्ठ कार्यकर्ते नारायणराव चौधरी, उदयजी भालेराव, मुकुंदजी मेटकर, भाग्यश्री चौधरी, सुभाष चौधरी, यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, आमदार चंदू पटेल, लोकसभा उमेदवार स्मिता वाघ, लोकसभा प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस अमित भाटिया अरविंद देशमुख सुनिल खडके प्रकाश बालानी, कैलास सोनवणे, शक्ति महाजन, विरण खडके, प्रल्हाद सोनवणे, प्रभाकर सोनवणे, गोपाल पोपटांनी, जितेंद्र मराठे, भारती सोनवणे, सीमा भोळे, सुचिता हाडा, रेखा वर्मा, ज्योती निंभोरे, भैरवी वाघ, दीप्ती चिरमाडे, रेखा कुलकर्णी, रंजना वानखेडे, मीनाक्षी पाटील, छाया सारस्वत, सरोज पाठक, जयश्री पाटील, केतकी पाटील, रेखा पाटील, कांचन सोनवणे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, प्रदीप रोटे, योगेश पाटील, वंदना पाटील, चित्रा मालपाणी, भगत बालानी, आनंद सपकाळे, जयेश ठाकूर, अमित देशपांडे, मयूर कापसे, महेश पाटील, शोभा कुलकर्णी, अशोक कोष्टी, संजय शिंदे, राहुल घोरपडे, महादू सोनवणे व पदाधिकारी तसेच मंडळ अध्यक्ष आघाडी अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
तरी जळगाव महानगर येथील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणी व प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक *जिल्हा मोर्चा / आघाडी / प्रकोष्ठ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते मंडळ मोर्चा / आघाडी / प्रकोष्ठ सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथराव खडेसेंच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयानंतर रोहिणी खडसेनीं घेतला मोठा निर्णय!

Next Post

ठाणांग सूत्र आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार- प.पू.विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

Related Posts

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us