Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने महिला दिनाच्या नारीशक्ती सन्मान सोहळा

गुरुवर्य रामगिरी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार

najarkaid live by najarkaid live
March 8, 2024
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने महिला दिनाच्या नारीशक्ती सन्मान सोहळा
ADVERTISEMENT
Spread the love

शिर्डी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संत कौस्तुभ पुरस्कार २०२४ व नारी शक्ती सन्मान सोहळा १० मार्च रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने सरला बेटाचे मठाधीपती प.पु. रामगिरी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात येणार आहे.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते, व्याख्याते प्रदीप कदम, पत्रकार संघाचे नवी मुंबई विभागीय अध्यक्ष दशरथ चव्हाण, साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार, स्वामी शिरकुल वैदू, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव हे प्रमुख उपस्थित राहणार आहे.
यावेळी सामाजिक व शैक्षणिक कार्य रामचंद्र मारुती सुपेकर, ओतूर गावचे युवा उपसरपंच प्रशांत डुंबरे, आदिवासी भागात वैद्यकीय सेवा डॉ. सुभाष सोमण, शिक्षण अधिकारी दिलीप थोरे, युवा उद्योजक राहुल भास्कर पाबळकर यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. नारी शक्ती सन्मान सोहळ्यात शिर्डी च्या नगरसेविका सौ वंदना राजेंद्र गोंदकर सामाजिक व राजकीय कार्य, सौ रजनी रघुनाथ गोंदकर समाजिक व शैक्षणिक कार्य, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संपूर्णा सावंत सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्र कार्य, राहता येथील डॉ राधा गमे वैद्यकीय व समाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य, लोणी येथील श्रीमती सुनिता तांबे-योगा आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, पत्रकारिता क्षेत्रात दै.राष्ट्र सह्याद्री च्या कार्यकारी संपादक, न्यूज अँकर सौ. पूनम करण नवले, पत्रकार संघच्या कायदेशीर सल्लागार ऍड रचना भालके, दै. केसरी च्या संगमनेर च्या प्रतिनिधी नीलिमा घाडगे, दै. बाळकडू च्या पारनेर प्रतिनिधी सौ निलम खोसे पाटील, बचत गटाचे सामाजिक कार्या बद्दल सौ पल्लवी कदम , विडी बांधून आपले तीन मुलांना शासकीय अधिकारी करणारी आदर्श माता सौ. शांता अशोक शेळके, विडी कामगार चळवळ साठी व शेतीतील कार्याबद्दल सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे, पत्रकार यांच्या पत्नी सौ. अस्मिता दशरथ सोनवणे, अफगाण फायक अली सय्यद जामखेड, आरोग्य रक्षक पुणे सौ. अपेक्षा नवनाथ जाधव, बचत गट, राहुरी अध्यक्ष सौ. कविता प्रसाद मैड, वृत्तपत्र विक्रत्या सौ. गिरीजा रामकृष्ण लोंढे, अंतरभारती शिक्षण संस्था विरगांव च्या विश्वस्त सौ. गीता अनिल राहणे, बाल मानसशास्र तज्ञ सौ. स्वप्ना मनीष जाधव कोपरगाव, प्रवचनकार सौ. रेश्मा कुंडलिक वाळेकर संभाजीनगर, संजीवनी पतसंस्था भोकर माजी चेअरमन सौ मीनाक्षी चंद्रकांत झुरंगे, रेणुका माता भजनी मंडळ, भावी निमगाव अध्यक्ष सौ उषा रावसाहेब मरकड, वाडळा महादेव ग्रामपंचायत च्या माजी सदस्या सौ. मीनाक्षी राजेंद्र देसाई, शिक्षिका सौ. शर्मिला दत्तात्रय गाडगे पारनेर, शिक्षिका सौ. शोभा दत्तात्रय राऊत जामखेड, कृषी सहाय्यक सिन्नर सौ. कुसुम विजय शेळके तांबे, आरंभ फाउंडेशन जामखेड च्या सौ. रोहिणी ओंकार दळवी, बचत गट देहू च्या अध्यक्ष सौ. अरुणा ज्ञानेश्वर नवले, सौ. उर्मिला स्वानंद चत्तर संगमनेर, सौ. स्नेहल मोहन गायकवाड नेवासा, सौ. सोनिया अमोल म्हस्के, सौ. बेबी विनोद गायकवाड टाकळी ढोकेश्वर , समीना फिरोज मालजप्ते श्रीगोंदा , सुंदर चप्पल ओतूर च्या संचालिका सौ मंगल रवी गजे, सौ. रुपाली अशोक उगले डोंगरगाव, शिक्षिका सौ. वंदना सचिन लगड, सौ.सुनीत राहुल फुंदे शिर्डी, गो शाळेतील कार्य सौ. आरती भागवत खोल्लम कोतुळ, सौ. मीना जगन्नाथ आहेर, कविता विठ्ठल उदावंत नेवासा, मनीषा भारत अस्वार जुन्नर यांना जाहीर करण्यात आला आहे.
तरी सर्वांनी या कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट तर्फे महिलांचा सत्कार

Next Post

जळगाव येथे १० रोजी खाजगी क्षेत्रातील शिक्षकांसाठी “ICONIC Mentor In Coaching Award 2024” सन्मान सोहळा

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
जळगाव येथे १० रोजी खाजगी क्षेत्रातील शिक्षकांसाठी “ICONIC Mentor In Coaching Award 2024” सन्मान सोहळा

जळगाव येथे १० रोजी खाजगी क्षेत्रातील शिक्षकांसाठी "ICONIC Mentor In Coaching Award 2024" सन्मान सोहळा

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us