जामनेर,(प्रतिनिधी)- वंचित बहुजन युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर आदेशान्वय जिल्हा जळगाव पूर्व तालुका जामनेर साठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारणी घोषणा करण्यात आली असून वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणी तसेच पक्ष वाढीच्या उद्देशाने वंचित बहुजन युवा आघाडी जामनेरच्या
युवा तालुकाध्यक्ष योगेश रतनगीर गोसावी, वाघारी यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष – योगेश रतनगीर गोसावी,वाघारी
उपाध्यक्ष -उज्वल देविदास निकम,शेंदुर्णी
उपाध्यक्ष -जमील अमीर पिंजारी,देऊळगांव (गुजरी)
महासचिव – संजय शिवाजी निकम,मेहगांव
सचिव – हफीज बुढान तडवी,फत्तेपूर
सचिव – संदीप रमेश बावस्कर,वाघारी
संघटक – सुलतान आमिर तडवी,कसबा पिंप्री
संघटक- शैलेश युवराज परदेसी,समरोद
संघटक – भागवत भास्कर सुरडकर,टाकरखेडा
संघटक – विश्वदीप रमेश वाकोडे,देऊळगांव (गुजरी)
प्रसिद्धी प्रमुख – बुद्धरत्न अरुण गायकवाड,टीघ्रा वडगांव
सदस्य -हर्षवर्धन राहल सुरवाडे,आंबिल्होळ (देवीचे)
सदस्य-बाळू आत्माराव पाटील,सामरोद
सदस्य-योगेश भिमराव लोखंडे,हिवरखेड
सदस्य -दिलीप अशोक बनसोडे,सारगाव