Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री चंद्रकांत पाटील यांना जळगाव रेशन दुकानदार संघटनेचे निवेदन

najarkaid by najarkaid
February 11, 2024
in जळगाव
0
मंत्री चंद्रकांत पाटील यांना जळगाव रेशन दुकानदार संघटनेचे निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्याचे विभागाचे मंत्री h चंद्रकांत दादा पाटील यांना जळगाव शहर व ग्रामीण रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडून वितरित होणाऱ्या मोफत साड्या फक्त अंतर्गत कार्ड धारकांना न देता प्राधान्य कुटुंबाचे लाभ घेणारे लाभार्थी यांना सुद्धा मोफत साड्यांचा लाभ मिळावा अशा प्रकारचे निवेदन संघटनेच्या मार्फत दिनांक 9 फेब्रुवारी शुक्रवार रोजी देण्यात आले.

स्वस्त धान्य दुकानावर येणारे लाभार्थी मिळणाऱ्या मोफत अन्नधान्यामुळे खूप खुश आहे गरीब जनतेमध्ये एक प्रकारचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असताना शासनामार्फत मोफत साड्यांची योजना राबवण्यात येणार आहे ती फक्त अंतोदय लाभार्थ्यांना न देता प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ मिळावा, कारण अंतोदय योजनेतील लाभार्थी खूप कमी प्रमाणात असल्याने जास्त प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आहे त्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरत असल्याने त्यांच्या वतीने म्हणजेच लाभार्थ्यांच्या वतीने संघटनेतर्फे सदरचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्रालयाचे मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील जळगाव जिल्ह्यात एका खाजगी दौऱ्यानिमित्त आलेल्या असताना देण्यात आले निवेदन देताना अध्यक्ष नितीन सपके, सुभाष शेठ जैन हिम्मत पाटील दिपकभाऊ परदेशी नरेंद्र आप्पा पाटील रवींद्र पाटील पी एस देशमुख डिगंबर मोरे हिमांशू तिवारी प्रदीप भावसार शैलेश कटारिया शब्बीर बोहरी नथू सोनवणे समाधान चौधरी अशपाक बागवान रमजान मुलतानी फिरोज पठाण श्रीकांत शोले बाळा महांगडे गणेश जोगी एस एल नाथ दिलीप चौधरी बाबू शेख किरण कोळी जयदीप शहा शैलेश परदेशी विनोद पांडे बबलू शेठ हिरालाल चौधरी मुरलीधर वाणी नारायण वाणी गोपाळ बारी परेश सपकाळे रवींद्र चौधरी अनिल कासार बी.टी.पाटील के.पी पाटील राहुल पाटील विजय निकम सुधीर संधांशीव अतुल हराळ व हेमरत्न काळुंखे आदी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी युवा कार्यकारिणी जाहीर

Next Post

आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us