Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपजिल्हाधिकाऱ्यां पथकावर वाळूमाफियांचा हल्ला ; लोखंडी रॉड ने डोक्यावर मारहाण

najarkaid by najarkaid
February 7, 2024
in Uncategorized
0
उपजिल्हाधिकाऱ्यां पथकावर वाळूमाफियांचा हल्ला ; लोखंडी रॉड ने डोक्यावर मारहाण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यासह जळगाव जिल्ह्यात वाळूच्या अनेक तक्रारी असतांना जळगाव जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे, जळगावच्या जवळच असलेल्या नशिराबादजवळ रात्री ११ वाजेच्या सुमारास वाळूमाफियांनी उपजिल्हाधिकारी यांच्या पथकावर केलेला हल्ल्यात उपजिल्हाधिकारी जखमी झाले असून त्यांच्या शासकीय वाहनाची तोडफोड देखील झाली आहे या प्रकरणी एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या बाबत प्राप्त माहितीनुसार जळगाव जवळच असलेल्या तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवार, ६ रोजी रात्री ११ च्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांच्या पथकावर ७ ते ८ वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याने सोपान कासार गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी रात्रीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली.

मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहनाने (क्र. एम एच २८, सी ६४२१) गेले होते. त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर दिसले.यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले. उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जण त्यांच्या दिशेने आले व थेट त्यांनी कासार यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमचा पक्ष, आमचं चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार

Next Post

वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तीन जणांना वनविभागाच्या पथकाने ठोकल्या बेड्या

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तीन जणांना वनविभागाच्या पथकाने ठोकल्या बेड्या

वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तीन जणांना वनविभागाच्या पथकाने ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us