Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नूतन पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी स्वीकारला पदभार

najarkaid live by najarkaid live
February 4, 2024
in Uncategorized
0
नूतन पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी स्वीकारला पदभार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी एम राजकुमार यांच्याकडून  पदाचा पदभार स्वीकारला आहे.

जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या बदलीचे आदेश दिनांक 31 जानेवारी रोजी प्राप्त झाले होते त्यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव पोलीस अधीक्षक पदी बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले होते त्यानुसार त्यांनी आज पदभार स्वीकारला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विकासाची मशाल प्रज्वलीत करण्यासाठी भक्कम पाठींबा हवा ! : वैशालीताई सुर्यवंशी

Next Post

माजी आमदार शिरीष चौधरींसह सहा जणांवर गुन्हा दाखल

Related Posts

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us