Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
February 2, 2024
in राष्ट्रीय
0
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – एक राष्ट्र एक निवडणूक “या विषयावरील उच्चस्तरीय समितीची पाचवी बैठक (एच. एल. सी.) आज नवी दिल्लीतील जोधपूर ऑफिसर्स हॉस्टेलमधील कार्यालयात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 15 व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंग, लोकसभेचे माजी सरचिटणीस डॉ. सुभाष सी. कश्यप आणि माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी या बैठकीला उपस्थित होते.(One nation one election news)

भारतीय उद्योग महासंघाचे (सी. आय. आय.) महासंचालक चंद्रजित बॅनर्जी, अध्यक्ष आर. दिनेश, नामनिर्देशित अध्यक्ष संजीव पुरी, उपसंचालक मरुत सेनगुप्ता, उपसंचालक अमिता सरकार, उपसंचालक बिनॉय जोब, कार्यकारी संचालक आणि मुख्य आर्थिक धोरण आणि प्रकल्प समन्वय जी. श्रीवास्तव यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने समितीसमोर सादरीकरण केले. यात उद्योगांची ओ. एन. ओ. ई. वरील मते आणि त्याचा परिणाम अधोरेखित करण्यात आला. त्यानंतर त्यांनी औपचारिक निवेदन सादर केले.

एचएलसीचे अध्यक्ष कोविंद यांनी आज बिहार सरकारचे मंत्री आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संतोष कुमार सुमन यांच्याशी संवाद साधला. सुमन यांनी एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबत आपल्या पक्षाचे मत मांडले.

कोविंद यांनी काल 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकांमध्ये शिवसेना पक्षाचे नेते (एकनाथ संभाजी शिंदे) खासदार राहुल शेवाळे, खासदार राजेंद्र गावित, खासदार श्रीरंग बारणे आणि आशिष कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला आणि संबंधित विषयावरील त्यांची मते जाणून घेतली.

देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबतची मते जाणून घेण्यासाठी, कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आर. डी. धनुका आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजित प्रकाश शाह यांच्याशीही कोविंद यांनी काल सल्लामसलत केली.

Spread the love
Tags: #One nation one election
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात १७,४७१ पोलीस शिपाई पदभरतीला मंजुरी

Next Post

नाट्यकलेचा जागर’मध्ये आज जळगावात नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
नाट्यकलेचा जागर’मध्ये आज जळगावात नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा

नाट्यकलेचा जागर’मध्ये आज जळगावात नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us