Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाट्यकलेचा जागर’मध्ये आज जळगावात नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा

najarkaid by najarkaid
February 2, 2024
in जळगाव
0
नाट्यकलेचा जागर’मध्ये आज जळगावात नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. के.सी.ई.सोसायटीचे एम.जे.कॉलेज नाट्यशास्त्र विभाग, आय.एम.आर. जळगाव व कान्ह कला केंद्र यांच्या सहकार्याने जळगाव केंद्रावरील नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा दि. २ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांपैकी नाट्यछटा व नाट्यवाचन स्पर्धा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये तर एकांकिका स्पर्धा के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत.

आज (दि.२) रंगणाऱ्या या स्पर्धांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथील नाट्यछटा स्पर्धेत २३ स्पर्धक तर नाट्यवाचन स्पर्धेत १८ संघ आपली कला सादर करणार आहेत. तसेच एकांकिका स्पर्धांमध्ये खान्देश नाट्य प्रतिष्टान, जळगाव, आय.एम.आर.कॉलेज, जळगाव, उत्कर्ष कलाविष्कार, भुसावळ, दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा, के.सी.ई. सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव, फ्लाईंग बर्ड फिल्म ॲण्ड थिएटर्स, जळगाव, कान्ह ललित कला केंद्र, जळगाव असे ७ संघ एकांकिका सादर करणार आहेत.

तरी या स्पर्धेला प्रवेश विनामूल्य असून, शहरातील जास्तीत जास्त नाट्यकलावंत, नाट्यरसिकांनी उपस्थिती देवून, कलाकारांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, आय.एम.आर.चे डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही.पवार, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना.भारंबे, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे, उपाध्यक्ष ॲड.संजय राणे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

Next Post

पाचोऱ्याचा विराज चंदन अबॅकस स्पर्धेत देशातून पहिला

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पाचोऱ्याचा विराज चंदन अबॅकस स्पर्धेत देशातून पहिला

पाचोऱ्याचा विराज चंदन अबॅकस स्पर्धेत देशातून पहिला

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us