Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोरट्यांचा धुमाकूळ ! जळगावात महिलेची मंगलपोत धूमस्टाइलने लांबविली

mugdha by mugdha
January 30, 2024
in क्राईम डायरी, जळगाव
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : पायी घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरी हिसकावून चोरून नेले. शहरातील नुमान कॉलनी परिसरात सोमवार, २९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, शहरातील अभियंता कॉलनीतील रहिवासी रुची लक्ष्मी काबरा (४५) या सोमवार, २९ रोजी ८ वाजता शहरातील हनुमान कॉलनी परिसरातून पायी जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची साडे चार ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४७ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची मणी, मंगळसूत्र असलेली पोत असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ओढून नेला.

ही घटना घडल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली मात्र, तोपर्यंत दोन्ही अज्ञात भामटे पसार झाले होते. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिलास गभाले करत आहेत.

Spread the love
Tags: #jalgaon#जळगावChorMangalsutrawomenचोरमंगळसूत्रमहिला
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्राने मान्य केली महिला कर्मचाऱ्यांची मागणी, आता…

Next Post

प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांना “बहिणाबाई पुरस्कार” प्रदान

Related Posts

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Next Post
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांना “बहिणाबाई पुरस्कार” प्रदान

प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांना “बहिणाबाई पुरस्कार” प्रदान

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us