Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनमोहन सिंहांचं ते भाषण भाजपने बनवलं ‘अस्त्र

najarkaid by najarkaid
December 19, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
मनमोहन सिंहांचं ते भाषण भाजपने बनवलं ‘अस्त्र
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. डाव्या पक्षांनी भारत बंदची हाक दिली असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही याला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने २००३ ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह  यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ समोर आणला आहे. बांगलादेशमध्ये धार्मिक अत्याचाराचे बळी ठरलेल्या निर्वासितांबाबत सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असा सल्ला मनमोहन सिंह यांनी दिला होता. 

केंद्रात २००३ ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार होतं. त्यावेळी राज्यसभेत मनमोहन सिंह विरोधी पक्षनेते होते. सभागृहात उपस्थित असलेले तत्कालीन उप-पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना संबोधित करत मनमोहन सिंह यांनी भाषण केलं होतं.

या भाषणात ते म्हणाले, ‘मला निर्वासितांसमोर असलेलं संकट आपल्यासमोर मांडायचं आहे. फाळणीनंतर आपला शेजारी देश बांगलादेशमध्ये धार्मिक आधारावर नागरिकांचा छळ करण्यात आला. जर हे पीडित लोक आपल्या देशात निर्वासित म्हणून आले, तर त्यांना शरण देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या लोकांबाबत आपलं धोरण उदार असायला हवं. मी अत्यंत गांभीर्याने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाकडे उप-पंतप्रधानांचं लक्ष वेधू इच्छितो.’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोशल मीडियावरही बंदीचा सरकारचा प्लान?; पवारांची लढ्याची हाक

Next Post

जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप-शिवसेनेत खडाजंगी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप-शिवसेनेत खडाजंगी

जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप-शिवसेनेत खडाजंगी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us