Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिन्याभारत जि.प.त कार्यान्विन होणार एसबीआय सीएमपी प्रणाली

najarkaid by najarkaid
December 18, 2019
in जळगाव
0
महिन्याभारत जि.प.त कार्यान्विन होणार एसबीआय सीएमपी प्रणाली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव–  जिल्हा परिषदेमार्फत विविध विभागाच्या योजनांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीचे वाटप धनादेशाद्वारे अदा केले जात होते. परंतु पारदर्शकता तसेच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आता विविध विभागाच्या योजनांवर खर्च करण्यात आलेल्या रकमा आणि अनुदान स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे. ही प्रणाली महिन्याभरात जिल्हा परिषदेत कार्यान्वीत केली जाणार असल्याची माहिती जि.प.चे मुख्य लेखा अधिकारी विनोद गायकवाड यांनी दिली.

आर्थिक व्यवहारांच्या नोंदीचा आढावा घेणे सोपे

या प्रणालीमुळे धनादेश चोरीला जाणे, गहाळ होणे, चुकीच्या खात्यावर रकमा वर्ग होणे या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार कार्यालयात ही प्रणाली सुरु आहे. यासह शिक्षण विभागाच्या शालार्थ टीमने ही शिक्षकांच्या वेतनाची सीएमपी प्रक्रिया यशस्वी करून दाखवली आहे. त्याद्वारे दरमहा ८ हजारांपेक्षा अधिक शिक्षक, मुख्याध्यापकांच्या खात्यामध्ये वेतन रक्कम व कपाती अचूक वर्ग करण्यात येत आहे. यापूर्वी वेतनास होणारा विलंब व आर्थिक भुर्दंडापासून शिक्षकांचा बचाव झाला आहे. त्याच धर्तीवर आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आर्थिक अनुदान अॉनलाइन एसबीअाय सीएमपी प्रणालीद्वारे करण्याचा विशेष उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जि.प.च्या साडेसहा कोटींच्या १७५ कामांना स्थगिती

Next Post

अमित शहा, तुम्ही ‘सर्वनाश’ केलाय: ममता बॅनर्जी

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
अमित शहा, तुम्ही ‘सर्वनाश’ केलाय: ममता बॅनर्जी

अमित शहा, तुम्ही 'सर्वनाश' केलाय: ममता बॅनर्जी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us