Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जि.प.च्या साडेसहा कोटींच्या १७५ कामांना स्थगिती

najarkaid by najarkaid
December 18, 2019
in जळगाव
0
जि.प.च्या साडेसहा कोटींच्या १७५ कामांना स्थगिती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव– महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली. यात केवळ वर्क ऑर्डर न दिलेल्या मुलभूत सुविधा अंतर्गत येणाऱ्या कामांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या किती कामांचा समावेश आहे? याबाबत बांधकाम विभागाकडून माहिती देण्यात येत नव्हती. अखेर प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड यांनी स्थगिती देण्यात आलेल्या कामांची माहिती दिली आहे. स्थगिती दिलेल्या कामांमध्ये साडेसहा कोटींच्या एकूण १७५ कामांचा समावेश असल्याची माहिती प्रभारी एसीईओ यांनी दिली. मुलभूत सुविधेअंतर्गत एकूण ३९३ कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील २१८ कामांना कार्यादेश देण्यात आले होते. ५ कोटी ८० लाखांच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहे. मात्र ५ डिसेंबर रोजी नव्याने आलेल्या सरकारने मुलभूत सुविधेच्या कामांना स्थगिती दिली. त्यात जळगाव जिल्हा परिषदेचे साडेसहा कोटींचे १७५ कामे आहेत. 

  एलआरएस पद्धतीनुसार देयके अदा

पूर्वी विविध कामांची देयके जिल्हा परिषदेमार्फत अदा केले जात होते. शासनाकडून जि.प.च्या खात्यात निधी दिला जायचा त्यानिधीतून जि.प.मार्फत ठेकेदारांना देयके अदा केली जायची. मात्र शासनाने एलआरएस (लायबीलीटी रजिस्टर सिस्टम)लागू केली. त्यानुसार झालेल्या कामांचे बिले मंत्रालयाला पाठविली जातात, त्यानंतर बिलाप्रमाणे मंत्रालयामार्फत थेट रक्कम ठेकेदाराच्या खात्यात वर्ग केली जात आहे. मुलभूत सुविधेच्या कामांचा एलआरएस प्रणालीत समावेश आहे. आगामी काळात ३०:५४ आणि ५०:५४ च्या कामांची देयके देखील एलआरएस प्रमाणेच दिली जाणार असल्याची माहिती प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील स्थायी लघु उद्योग घटकांनी पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत

Next Post

महिन्याभारत जि.प.त कार्यान्विन होणार एसबीआय सीएमपी प्रणाली

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
महिन्याभारत जि.प.त कार्यान्विन होणार एसबीआय सीएमपी प्रणाली

महिन्याभारत जि.प.त कार्यान्विन होणार एसबीआय सीएमपी प्रणाली

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us