Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अश्लिल हावभाव करत महिलेचा विनयभंग; जळगावातील घटना

mugdha by mugdha
January 14, 2024
in क्राईम डायरी, जळगाव
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : अश्लिल हावभाव करत २३ वर्षीय महिलेचा दोन विधीसंघर्षीत मुलांनी विनयभंग केला. हा प्रकार हा प्रकार शनिवार, १३ रोजी दुपारी १२.३० वाजता घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विधी संघर्ष बालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील एका भागात २३ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता ही महिला घरी असताना त्याच भागात राहणारे दोन अल्पवयीन मुलांनी महिलेकडे पाहून अश्लिल हावभाव केले. तसेच एकाने महिलेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विधीसंघर्षित असलेल्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.

Spread the love
Tags: molestationwomenमहिलाविनयभंग
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! काँग्रेसला डबल झटका; वाचा सविस्तर

Next Post

अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी केली भूमिका स्पष्ट; वाचा काय म्हणालेय ?

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us