Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाळूमाफियांची दबंगगिरी, प्रांतधिकाऱ्यांसह तलाठी, मंडळधिकाऱ्यास जबर मारहाण; गुन्हा दाखल

mugdha by mugdha
January 13, 2024
in क्राईम डायरी, जळगाव
0
वाळूमाफियांची दबंगगिरी,  प्रांतधिकाऱ्यांसह तलाठी, मंडळधिकाऱ्यास जबर मारहाण; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : सध्या जिल्ह्यात वाळूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मागील दिवसांपूर्वी जळगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला डंपरने उडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यापूर्वी वाळूच्या डंपर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना उडविले होते. त्यानंतर आता शासकीय अधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाचा अकुंश न राहिल्याने त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर वाहन घालणे, वाहने पळवून नेण्याचे प्रकार जिल्ह्यात नित्याचेच झाले आहेत. गिरणा व तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा व चोरटी वाळू वाहतूक करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.

दरम्यान, एरंडोल हद्दीत गिरणा नदी पात्रा काठी १३ रोजी १च्या सुमारास मंडळ अधिकारी व पथक कारवाईसाठी गेले असता त्यांना जबर मारहाण केली. या प्रकाणी मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या फि्यादीनुसार संशितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, आता वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा तीव्र करण्याची वेळ आली असून, त्यानुसार पावले उचलण्याची गरज आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Spread the love
Tags: प्रशासकीय अधिकारीमारहाणवाळू
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेने अयोध्येला जायचेय… सतर्क राहा, रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Next Post

लेकीच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य !

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
लेकीच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य !

लेकीच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य !

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us