Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा

najarkaid by najarkaid
January 7, 2024
in जळगाव
0
युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि,७ – आगामी निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गट सरसावला असून संघटना बांधणीच्या अनुशंगाने शिवसेनेतील युवकांचे भक्कम संघटन असलेल्या युवासेनेच्या बळकटी साठी पाचोरा येथील जितेंद्र जैन यांची जळगाव जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. जळगाव येथील अजिंठा विश्राम गृह येथे लोकसभा संपर्क प्रमुख संजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जळगाव लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.यावेळी बोलतांना संपर्क प्रमुख चौधरी यांनी जैन यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी त्यांचा यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील,महानगर प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निवडणुकांच्या काळात अधिकाधिक युवकांना पक्षासोबत जोडून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा मानस यावेळी जितेंद्र जैन यांनी व्यक्त केला असून आपल्याला दिलेल्या महत्वपूर्ण जबाबदारी बद्दल त्यांनी पक्षाच्या वरीष्टांसह आमदार किशोर पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजापूर दौऱ्यावर; काय आदेश देणार ?

Next Post

वंचित बहुजन आघाडी पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
वंचित बहुजन आघाडी पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

वंचित बहुजन आघाडी पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us