Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडी पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

najarkaid by najarkaid
January 7, 2024
in जळगाव
0
वंचित बहुजन आघाडी पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात मोठे इनकमिंग वाढले असतांना आज भुसावळ येथे पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्व शमीभा पाटील व युवा अध्यक्ष बाळा पवार यांच्या उपस्थित जामनेर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.

वंचित बहुजन आघाडीची आज दिनांक ७ जानेवारी रोजी भुसावळ येथे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली.यावेळी जामनेर तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्व शमीभा पाटील व युवा अध्यक्ष बाळा पवार यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला काँग्रेसचे माजी तालुका उपाध्यक्ष अँड राजू शिवाजी मोगरे पाटील व शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख योगेश गोसावी तसेच जामनेर तालुक्यातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा पूर्व जिल्हा कमिटी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा

Next Post

रामलल्लांची मूर्ती होणार सुवर्ण सिंहासनावर विराजमान !

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

रामलल्लांची मूर्ती होणार सुवर्ण सिंहासनावर विराजमान !

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us