Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“तुझा खात्मा करु”, श्रीराम पूजेचे आयोजन करणाऱ्या ‘रुबी खान’ला कट्टरपंथीयांची धमकी

mugdha by mugdha
January 5, 2024
in क्राईम डायरी
0
“तुझा खात्मा करु”, श्रीराम पूजेचे आयोजन करणाऱ्या ‘रुबी खान’ला कट्टरपंथीयांची धमकी
ADVERTISEMENT

Spread the love

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी आपल्या घरात पूजा आयोजित करणाऱ्या रुबी आसिफ खान यांना कट्टरपंथीयांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दि. ४ जानेवारी २०२४ गुरुवारी रुबी आसिफ खान यांनी उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथील आपल्या घरात पूजेचे अयोजन केले होते.

घरात पूजा केल्यानंतर अज्ञात कट्टरपंथीयांनी त्यांच्या घरात रात्री धमकीचे पत्र फेकले. या पत्रात रुबी आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरी रामपूजेचे आयोजन केल्यामुळे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये लिहिण्यात आले होते की, “तुम्ही रामाचे भक्त झाला आहात. पुढील ७२ तासांत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ठार मारले जाईल.”

रोरवार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ममुदनगर शाहजमाल परिसरात ही घटना घडली. भाजपच्या जयगंज युनिटच्या उपाध्यक्षा रुबी आसिफ खान यांनी पोलिसांकडे जाऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरुवारी रात्री अज्ञात चोरटे त्यांच्या घरात धमकीचे पत्र फेकताना दिसत आहेत. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
Tags: Ruby KhanThreatधमकीरुबी खान
ADVERTISEMENT
Previous Post

Ram Mandir : प्रवेशद्वारावर विराजमान हनुमान, गज आणि सिंह यांच्या मूर्ती

Next Post

जळगाव ; ६४८ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी !

Related Posts

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
Next Post
जळगाव ; ६४८ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी !

जळगाव ; ६४८ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी !

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us