Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोयता-चॉपर घेऊन फिरणारे तिघे जाळ्यात; शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल

mugdha by mugdha
January 3, 2024
in क्राईम डायरी, जळगाव
0
भांडणाचा राग घरात घुसून बहीण भावावर चॉपरने केले वार; जळगावातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : गंभीर गुन्हा करण्याच्या दुचाकीवरून जाणाऱ्या तीन जणांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत घातक हत्यारे जप्त केली. ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी रात्री शनिपेठ पोलिस चौकीसमोर करण्यात आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तीन जण शनिपेठ पोलिस चौकी परिसरात घातक हत्यारे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.

दुचाकीवरून जाणारे विशाल अशोक पाटील (२८, रा. चौगुले प्लॉट), निर्मल नंदू अहिरे (२३, रा. मेस्कोमाता नगर), सतीश शालिक सैंदाणे (२९, रा. वाल्मीकनगर) यांच्याकडे धारदार कोयता आणि चॉपर ही हत्यारे आढळून आला. ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली. शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पो.कॉ. राहुल पाटील यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ. परिष जाधव करीत आहेत.

Spread the love
Tags: #जळगावकारवाईगुन्हाहत्यारे
ADVERTISEMENT
Previous Post

पौष्टिक ‘व्हेज सँडविच’ रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Next Post

महावितरणमध्ये बंपर भरती; असा करा अर्ज

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महावितरणमध्ये बंपर भरती; असा करा अर्ज

महावितरणमध्ये बंपर भरती; असा करा अर्ज

ताज्या बातम्या

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us