Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अयोध्येत चार महिन्यांत भव्य राम मंदिर: अमित शहा

najarkaid by najarkaid
December 16, 2019
in राष्ट्रीय
0
अयोध्येत चार महिन्यांत भव्य राम मंदिर: अमित शहा
ADVERTISEMENT

Spread the love

पाकुड- झारखंडमधील पाकुड येथे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निवडणूक प्रचारसभा होती. या सभेतही त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा कालावधीही जाहीर केला. ‘पुढील चार महिन्यांच्या आत आभाळाची उंची गाठणारं एक भव्य मंदिर अयोध्येत तयार होत आहे,’ असं ते म्हणाले. 

अमित शहा म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच अयोध्येबाबतचा निर्णय दिला. गेली १०० वर्षे भारतीयांची मागणी होती की अयोध्येत भव्य राम मंदिर बनवलं गेलं पाहिजे. आता राम मंदिर होऊ घातलं आहे. काँग्रेस पक्ष विकासही करू शकत नाही, देशाला सुरक्षितही ठेवू शकत नाही आणि देशातल्या जनतेच्या भावनांचा आदरही करू शकत नाही.’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रियांका गांधींचं इंडिया गेटवर धरणे आंदोलन

Next Post

महाराष्ट्रातही ‘दिशा कायदा’?; मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महाराष्ट्रातही ‘दिशा कायदा’?; मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

महाराष्ट्रातही 'दिशा कायदा'?; मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us