Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘थर्टी फर्स्ट’ची रात्र अखेरची, खड्ड्यात कार पडून दोघे ठार !

mugdha by mugdha
January 2, 2024
in अपघात
0
मन सुन्न करणारी घटना; डंपरखाली आल्याने चिमुकल्याचा करुण अंत
ADVERTISEMENT

Spread the love

नववर्षाचा पहिलाच दिवस शिरपूरकरांसाठी वाईट बातमी घेऊन आला. शिरपूर विमानतळानजीक भरधाव कार खड्ड्यात उतरल्याने गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला, ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. प्रवीण शिवाजी पाटील (वय ४२) आणि प्रशांत राजेंद्र भदाणे (वय ३५) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. रात्रभर दोघेही गंभीर अवस्थेत पडून होते. परिणामी त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही बाब उजेडात आली. शिरपूर येथील क्रांतीनगरात राहणारे प्रवीण शिवाजी पाटील (वय ४२) आणि

शिरपूर येथील मातोश्री कॉलनीत राहणारे बांधकाम व्यावसायिक प्रशांत राजेंद्र भदाणे (वय ३५) हे दोघे चारचाकी वाहनाने शिरपूर चोपडा रस्त्यावरून जात होते. शिरपूर विमानतळ रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असणारी कार रस्त्यालगत असलेल्या मोठ्या खड्यात जाऊन कोसळली. सुमारे १०० फूट खोल खड्यात काटेरी झुडपांचे प्रमाण अधिक आहे. कार कोसळताच दोघांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाली. मध्यरात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचविण्यासाठी कोणीही येऊ शकले नाही.

सोमवारी सकाळी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना सदर अपघाती वाहन दिसल्याने ही घटना उघडकीस आली. लोकांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता दोघेही गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकत्यांनी घटनास्थळी धाव घेत काटेरी झाडाझुडपांमधून वाट काढत दोधा मूतांना कारच्या बाहेर काढण्यात आले. शिरपूर कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले.

Spread the love
Tags: AirportbandhkamShirpurबांधकामविमानतळशिरपूर
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी, काय आहे कारण ?

Next Post

रागा फ्युजन बँड बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे आकर्षण

Related Posts

दुर्देवी! अंधारात खोल खड्ड्यात पडून ८० शेळ्या-मेंढ्या दगावल्या

January 3, 2024
मन सुन्न करणारी घटना; डंपरखाली आल्याने चिमुकल्याचा करुण अंत

धक्कादायक! दोन दुचाकींची टक्कर; चार जणांचा जागीच मृत्यू

January 3, 2024
मन सुन्न करणारी घटना; डंपरखाली आल्याने चिमुकल्याचा करुण अंत

दुचाकीवरील नियंत्रण सुटले; तरुणाचा जागीच मृत्यू

December 29, 2023
Next Post
रागा फ्युजन बँड बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे आकर्षण

रागा फ्युजन बँड बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे आकर्षण

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us