Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकीवरील नियंत्रण सुटले; तरुणाचा जागीच मृत्यू

mugdha by mugdha
December 29, 2023
in अपघात
0
मन सुन्न करणारी घटना; डंपरखाली आल्याने चिमुकल्याचा करुण अंत
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे : आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण हि वाढले आहे अशातच धुळे मधून एका अपघाताची बातमी समोर येतेय भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने आमोदे फाट्यावर घडलेल्या दुर्घटनेत सोनू नाना कलगुंडे या २१ वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली.

एमएच १८ बीजे ८१६७ क्रमांकाच्या दुचाकीने निजामपूर-लामकानी रस्त्याने सोनू कलगुंडे हा जात होता. साक्री तालुक्यातील छावडी गावाच्या पुढे साक्री तालुक्यातील आमोदे फाट्यानजीक भरधाव दुचाकीवरील तरुणाचे नियंत्रण सुटले. परिणामी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सोनू नाना कलगुंडे (वय २१, रा. घाणेगाव, ता. साक्री) याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

अपघाताची घटना लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नामदेव सुका कोपनर यांच्या फिर्यादीवरून स्वतःच स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोनू नाना कलगुंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Spread the love
Tags: accidentDeadDustInjuryNizampurअपघातदुखापतधुळेनिजामपूरमृत
ADVERTISEMENT
Previous Post

१७ वर्षीय मुलीचं लग्न लावून दिलं ; पतीसह आई-वडिलांवर गुन्हा, काय आहे कायदा?

Next Post

ऋषभ पंतला १.६३ कोटींचा गंडा; युवा क्रिकेटर अटकेत

Related Posts

दुर्देवी! अंधारात खोल खड्ड्यात पडून ८० शेळ्या-मेंढ्या दगावल्या

January 3, 2024
मन सुन्न करणारी घटना; डंपरखाली आल्याने चिमुकल्याचा करुण अंत

धक्कादायक! दोन दुचाकींची टक्कर; चार जणांचा जागीच मृत्यू

January 3, 2024
मन सुन्न करणारी घटना; डंपरखाली आल्याने चिमुकल्याचा करुण अंत

‘थर्टी फर्स्ट’ची रात्र अखेरची, खड्ड्यात कार पडून दोघे ठार !

January 2, 2024
Next Post
ऋषभ पंतला १.६३ कोटींचा गंडा; युवा क्रिकेटर अटकेत

ऋषभ पंतला १.६३ कोटींचा गंडा; युवा क्रिकेटर अटकेत

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us