Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेची हत्या करून उसाच्या फडात फेकले ; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

najarkaid live by najarkaid live
December 30, 2023
in Uncategorized
0
चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी
ADVERTISEMENT

Spread the love

विधवा असलेल्या महिलेवर डोळा ठेवला… तिच्याकडे त्याने शरीर संबंधास वारंवार मागणी केली पण तीने त्यास नकार दिल्याने नकार देणाऱ्या महिलेची त्या नराधमाने हत्या केली व महिलेचा मृतदेह ऊसाच्या फडात फेकून देत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने आरोपीचे बिंग फुटले.या सर्व घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! सेल्फीच्या मोहाने गेला बळी; २० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

सदर संतापजनक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.योगेश पांडुरंग पाटील (वय ४६, रा. भादवन) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आईसोबत भादवन येथे राहत होती.पीडिता विधवा असल्याने आरोपीचा तिच्यावर डोळा होता. शुक्रवारी मृत महिला भादवन ते भादवनवाडी रस्त्यावरून जात असताना आरोपीने तीला शरीरसंबंधाची मागणी केली त्यावेळी महिलेने त्यास नकार दिल्याने त्या नराधमाने तिचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला दरम्यान ती यावेळी जोरदार विरोध करत असल्याने नराधमाने तीला कायमचं संपवलं.

पाचव्या मजल्याच्या बाल्कनीतून पती पत्नी खाली पडले,अंगावर शहारे येणारा व्हिडीओ व्हायरल

महिलेचा  गळा आवळून खून केला. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्याने मृतदेह ऊसाच्या फडात फेकून देत पेटवून दिला. दरम्यान, ऊसाच्या फडाला आग लागल्याचं कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येतं मोठी गर्दी केली.यावेळी आग विझवण्यासाठी आरोपी योगेश सर्वात पुढे होता. त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. मात्र सदर संपूर्ण घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांनी तपासल्यावर आरोपी योगेश पाटील याच्या मुसक्या आवळल्या.

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपकार्यकारी अभियंता स्वाती योगेश नन्नवरे यांची शासकीय अभियंता सहकारी पतपेढीच्या संचालक पदी बिनविरोध निवड

Next Post

मुंबईत उद्या १० ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’; गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी ९ वाजता प्रारंभ

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Next Post

मुंबईत उद्या १० ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’; गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी ९ वाजता प्रारंभ

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us