Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

येणारे नवीन वर्ष खूप शुभ असणार; या राशींच्या व्यक्तींसाठी

mugdha by mugdha
December 28, 2023
in Uncategorized
0
येणारे नवीन वर्ष खूप शुभ असणार; या राशींच्या व्यक्तींसाठी
ADVERTISEMENT

Spread the love

अवघ्या काही दिवसातच नवीन वर्ष सुरु होईल. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक आहेत. प्रत्येकाला येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी कसे असेल हे जाणून घ्यायची ईच्छा असते. नवीन वर्षाचा संकल्प देखील अनेक लोक करत असतात. नवीन वर्ष कसे सेलिब्रेट करता येईल याची एक महिना आधीच प्लांनिंग करत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार येणाऱ्या नवीन वर्षात अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होतील. हे बदल काही राशींसाठी चांगले असतील. तर कोणत्या आहेत त्या राशी जे जाणून घेऊयात.

मेष रास
येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप लाभदायक असणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. बेरोजगारांना नोकरीच्या चांगल्या ऑफर येऊ शकतात. तुमच्या जीवनात या नवीन वर्षी सकारात्मक बदल घडून येतील. व्यवसायात तेजी येईल. तब्येतीच्या बाबतीत सुधारणा दिसून येईल.

मिथुन रास
येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ असणार आहे. शैक्षणिक बाबतीत यश मिळेल. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही जर विवाह इच्छुक असाल तर योग्य स्थळे तुमच्यासाठी येतील. आर्थिक बाबतीत हे वर्ष खुप शुभ असणार आहे.

मकर रास
या वर्षात मकर राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामेही या वर्षी सुरू होऊ शकतात. करियरच्या बाबतीत हे वर्ष चांगले असेल. आरोग्याच्या बाबतीतही काळजी घेणे आवश्यक आहे. या राशीच्या लोकांचा समाजात मान-सन्मान वाढेल.

Spread the love
Tags: AstrologySankalpWelcomeYearज्योतिषवर्षसंकल्पस्वागत
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा-भडगांव बाजार समितीतर्फे ३० डिसेंबर 2023 रोजी भव्य कृषी मेळावा व परिसंवाद

Next Post

राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेला उपविजेतेपद

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेला उपविजेतेपद

राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेला उपविजेतेपद

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us