Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा-भडगांव बाजार समितीतर्फे ३० डिसेंबर 2023 रोजी भव्य कृषी मेळावा व परिसंवाद

najarkaid by najarkaid
December 28, 2023
in जळगाव
0
पाचोरा-भडगांव बाजार समितीतर्फे ३० डिसेंबर 2023 रोजी भव्य कृषी मेळावा व परिसंवाद
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा– येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या शेती विषयी समस्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी दि. ३० रोजी शनिवारी भव्य कृषी मेळावा व परिसंवादा चे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी परिसंवाद व मेळाव्याचे अध्यक्ष पाचोरा भडगावचे आमदार किशोरआप्पा पाटील हे असून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दिलीपभाऊ वाघ हे करणार आहेत. यावेळी तालुक्यातील कृषी तज्ञ व या कृषी मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी अनिल भोकरे माजी प्रकल्प संचालक आत्मा हे ‘कृषी उद्योजक एक काळाची गरज’ याविषयी मार्गदर्शन करणारा आहेत.

तसेच ‘कृषी विभागाच्या योजना’ यासंदर्भात नाशिक येथीलअश्वमेध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कैलास मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळवा व परिसंवाद कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा चे आवारात दिनांक ३० डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी १० वाजता आयोजित केला आहे .या परिसरासाठी पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील व उपसभापती पी. ए.पाटील व संचालक मंडळाने यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मन सुन्न करणारी घटना; डंपरखाली आल्याने चिमुकल्याचा करुण अंत

Next Post

येणारे नवीन वर्ष खूप शुभ असणार; या राशींच्या व्यक्तींसाठी

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
येणारे नवीन वर्ष खूप शुभ असणार; या राशींच्या व्यक्तींसाठी

येणारे नवीन वर्ष खूप शुभ असणार; या राशींच्या व्यक्तींसाठी

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us