Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका, ‘जामिया’तील हिंसाचारानंतर मोदींचं आवाहन

najarkaid live by najarkaid live
December 16, 2019
in राष्ट्रीय
0
आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका, ‘जामिया’तील हिंसाचारानंतर मोदींचं आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली-  सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात उसळलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे. ‘नागरिकत्व कायद्यामुळं भारतातील कुठल्याही धर्माच्या नागरिकाचं नुकसान होणार नाही. कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळं या संदर्भातील अफवांना बळी पडू नका. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका. शांतता राखा,’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं आहे. 

पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा नुकताच संसदेत मंजूर करण्यात आला. मात्र, नागरिकत्व देताना मुस्लिमांना वगळण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळं या कायद्यास विरोध होत आहे. ईशान्येकडच्या राज्यांनी सामाजिक समतोल बिघडून जाण्याच्या भीतीनं आंदोलन सुरू केलं आहे. तर, जामिया मिलिया व अलीगड मुस्लिम विद्यापीठातही विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनांना हिंसक वळण लागलं आहे. या प्रश्नी विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारांना ‘भारतरत्न’ द्या; ठाण्यात स्वाक्षरी मोहीम

Next Post

उन्नाव बलात्कार प्रकरण: भाजपातून निलंबित आमदार कुलदीप सेंगर दोषी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
उन्नाव बलात्कार प्रकरण: भाजपातून निलंबित आमदार कुलदीप सेंगर दोषी

उन्नाव बलात्कार प्रकरण: भाजपातून निलंबित आमदार कुलदीप सेंगर दोषी

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us