Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासनाच्या पुरवठा विभागात पदभरती ; जळगाव जिल्ह्यात ९ निरीक्षक सेवेत दाखल होणार

najarkaid by najarkaid
December 26, 2023
in जळगाव
0
शासनाच्या पुरवठा विभागात पदभरती ;  जळगाव जिल्ह्यात ९ निरीक्षक सेवेत दाखल होणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर असून अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागअंतर्गत पुरवठा निरीक्षक व वरिष्ठ लिपिकपदांसाठी पद भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,यावेळी ३४५ जागा करिता भरती प्रक्रिया राबवली जाणार आहेत.तर याचं भरती प्रक्रियेतून जळगाव जिल्ह्यातील ९ पुरवठा निरीक्षकांची भरती होणार आहे.

अर्ज ऑनलाईन करता येणार

सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ असल्याने शेवटचे पाच दिवस अर्ज करण्यासाठी राहिले असून उमेदवारांना लागलीच अर्ज करावा लागणार आहेत.

या पदासाठी करा अर्ज 

1)पुरवठा निरीक्षक (गट-क)

2)वरिष्ठ लिपिक (गट-क)

कुठे किती जागा 

पुरवठा निरीक्षक (गट-क) आणि वरिष्ठ लिपिक (गट-क)लिपिकपदासाठी राज्यात सर्वाधिक जागा छत्रपती संभाजीनगर विभागात भरल्या जाणार आहेत असून त्या सोबत पुणे विभागात देखील जागांची संख्या चांगली आहे. कोकण (४७), पुणे (८२), नाशिक ४९), छत्रपती संभाजीनगर (८८), अमरावती (३५) व नागपूर (२३) असे आहे.

पात्रता…

पुरवठा निरीक्षकपदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता ग्राह्य धरली जाणार आहे; परंतु ‘अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

#job #work #jobs #jobsearch #business #career #hiring #love #recruitment #o #instagood #employment #life #motivation #instagram #jobseekers #loker #recruiting #marketing #jobfair #working #careers #nowhiring #resume #follow #jobvacancy #like #lowongankerja #photography #jobopportunity

Spread the love
Tags: #job #nokari #yuva
ADVERTISEMENT
Previous Post

नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

धक्कादायक प्रकार : कोर्ट निकालातील बदलली ६ पाने, गुन्हा दाखल

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post

धक्कादायक प्रकार : कोर्ट निकालातील बदलली ६ पाने, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us