Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक प्रकार : कोर्ट निकालातील बदलली ६ पाने, गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
December 26, 2023
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

बीड : भूसंपादनाचा अधिकचा मोबदला मिळावा म्हणून चक्क कोर्टाने दिलेल्या निर्णयातील ६ पाने बदलवून त्याजागी बनावट व अधिकचा मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने कोर्ट  निर्णयातील पान क्रमांक ९, १०, १७, १९, २० आणि २५ नंबर चे पानं बदलल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण…

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पाझर तलावाच्या संपादित जमिनीच्या मावेजाच्या एका प्रकरणात २०१६ साली बीडच्या न्यायालयाने निर्णय दिला होता या निर्णयातील ६ पानेच बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सहायक सरकारी वकील यांनी मे.न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला दरम्यान न्यायालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाच्या वतीने दिली फिर्याद 

जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधीक्षक नरेंद्र पाठक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमचे कलम ३४, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ नुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासनाच्या पुरवठा विभागात पदभरती ; जळगाव जिल्ह्यात ९ निरीक्षक सेवेत दाखल होणार

Next Post

धक्कादायक ; मामी तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची, मुलीने आईला सांगितली आपबीती ‘

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post

धक्कादायक ; मामी तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची, मुलीने आईला सांगितली आपबीती '

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us