Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुदत संपूनही मिळणार मतदार नोंदणीची संधी !

najarkaid live by najarkaid live
December 15, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात दीड लाखाहुन अधिक कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, दि.१५ डिसेंबर (प्रतिनिधी) – मुदत संपूनही नवमतदारांसह इतरांना मतदार नोंदणी करता येणार आहे. राज्य निवडणूक विभागाने नोंदणी राहिलेल्यांना पुन्हा संधी देऊ केली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेकांना आता मतदार नोंदणी, पत्ता बदलणे, नाव बदलणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करता येणार असून, निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावता येईल.

राज्यात नऊ डिसेंबरला मतदारनोंदणीची मुदत संपली. त्यामुळे अनेकांना तांत्रिक कारणास्तव किंवा अन्य कारणांसाठी अर्ज भरता आला नाही. अशांना निवडणूक विभागाने पुन्हा संधी देऊ केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी नवमतदार; तसेच नाव दुरुस्तीचे अर्ज करण्यात आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता पुन्हा मतदान नोंदणीची संधी मिळेल, की नाही याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

 ‘राज्यात नऊ डिसेंबरला मुदत संपली. मात्र, नऊ डिसेंबरनंतरही अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन भरता येणार आहेत. नऊ डिसेंबरपर्यत भरलेले अर्ज आणि त्यानुसार अंतिम केलेली यादी पाच जानेवारीला प्रसिद्ध होईल,’ अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळी अधिवेशन ; राजपूत भामटा’ जातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्याची आ. राजुमामा भोळे यांची मागणी

Next Post

गर्भपिशवीची अवघड शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी केली यशस्वी !

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us