Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिवाळी अधिवेशन ; राजपूत भामटा’ जातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्याची आ. राजुमामा भोळे यांची मागणी

najarkaid by najarkaid
December 15, 2023
in जळगाव
0
हिवाळी अधिवेशन ; राजपूत भामटा’ जातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्याची आ. राजुमामा भोळे यांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राजपूत भामटा जातीच्या(Rajput Bhamta Caste ) नावातील ‘भामटा’ शब्द वगळण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली होती मात्र परंतु सरकारने या प्रकरणावरून सपशेल माघार घेतली आहे दरम्यान जळगाव शहराचे आमदार सुरेश(राजुमामा)दामू भोळे यांनी आज दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात राजपूत भामटा जातीच्या (Rajput Bhamta Caste ) नावातील ‘भामटा’ शब्द वगळण्याची मागणी केली आहे.

  1.  ‘राजपूत भामटा’ या (Rajput Bhamta Caste )  जातीतील ‘भामटा’ हा शब्द वगळण्यात येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत केली होती. परंतु (Rajput Bhamta Caste ) या जातीच्या नावातून ‘Bhamta’शब्द हटवण्यात आल्यास या समाजाचा व्हीजेएनटी (VJNT) कॅटेगरीतील आरक्षणात समावेश होणार होता. परिणामी बंजारा, लमान, कैकाडी, मानस जोगी, माकडवाले, नंदीबैलवाले, अस्वलवाले आणि छप्पर बंद या समाजाचं आरक्षण धोक्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. या संदर्भात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात स्पष्टीकरण देत राजपूत भामटा जातीतील भामटा शब्द हटवण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं

आता पुन्हा सत्ता पक्षातील भाजपाचे आमदार सुरेश(राजुमामा)दामू भोळे यांनी राजपूत भामटा जातीच्या (Rajput Bhamta Caste ) नावातील ‘भामटा’ शब्द वगळण्याची मागणी केल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.आमदार सुरेश(राजुमामा)दामू भोळे यांनी केलेल्या मागणीने राजपूत समाजामधून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.सत्ताधारी पक्षाच्याचं आमदारांनी मागणी केल्यामुळे सरकार राजपूत भामटा जातीच्या नावातील ‘भामटा’ शब्द वगळून राजपूत समाजाची मागणी पुर्ण करते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Spread the love
Tags: #Rajput Bhamta Caste
ADVERTISEMENT
Previous Post

पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन ‘गौरव’ ने केले ‘नापाक’ कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष

Next Post

मुदत संपूनही मिळणार मतदार नोंदणीची संधी !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्यात दीड लाखाहुन अधिक कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या !

मुदत संपूनही मिळणार मतदार नोंदणीची संधी !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us