बीड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेने शरीरसंबंध ठेवत शाळेतचं ‘कामक्रिडेची शाळा’ भरवली त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकारण ताजे असतांनाचं बीडमध्ये घरासमोर राहणाऱ्या महिलेसोबत सूत जुळलेल्या एका प्रेमी युगुलाचा धक्कादाय अंत झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रेमी युगुल लॉजवर गेले मात्र त्याचा शेवट एवढा भयानक होईल असं त्यांना कदापि वाटलं नसेल बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
सविस्तर असे की,बीड येथील वडवणीमध्ये वास्तव्याला असणारे नंदकुमार वांडेकर आपल्या प्रेयसीला घेऊन सिरसदेवी येथील एका लॉजवर गेले. ते गावात एकमेकांच्या घरासमोर समोर राहत होते. येथे सोबतच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गोळ्या नेण्याचे कारण सांगून ते खाली आले आणि त्यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण व महिलेचा मृत्यू कसा झाला याबाबत कारण समजू शकले नाही. मात्र नंदकुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी महिलेची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
लॉजवर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती लॉज व्यवस्थापनाने पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेच्या तपासाची चक्रे फिरवली असता महिला नंदकुमारसोबत लॉजवर आली असल्याचे पोलिसांना कळाले गोळ्या आणायला जायचे असे सांगून व लॉजच्या रूम ला बाहेरून कुलूप लावून नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले. तेथे त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नंदकुमार यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.लॉजवर दोघांचे भांडण झाले आणि वादातून नंदकुमार यांनी महिलेची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
इतर बातम्या…
इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, नंतर विवस्त्र अवस्थेत केलेला व्हिडीओ कॉल केला रेकॉर्ड
शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
दोरीने लपेटलेला ड्रेस तुम्ही पाहून व्हाल हैराण ; उर्फीने केला बोल्ड व्हिडिओ शेअर
चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी
विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…
अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा