Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील २३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; पोलिस अधीक्षक, उपायुक्त, अप्पर पोलिस अधीक्षकांचा समावेश, संपूर्ण यादी वाचा

najarkaid by najarkaid
November 21, 2023
in राज्य
0
राज्यातील २३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ;  पोलिस अधीक्षक, उपायुक्त, अप्पर पोलिस अधीक्षकांचा समावेश, संपूर्ण यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :  राज्यातील २३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये भारतीय पोलिस सेवेतील १० अधिकाऱ्यांचा समावेश असून यातील तीन अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचप्रमाणे राज्य पोलिस सेवेतील १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतीय पोलिस सेवेतील १० पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

अधिकाऱ्याचे नाव विद्यमान पद बदली आयपीएस –

अनुज मिलिंद तारे अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली पोलिस अधीक्षक, वाशिम

नवनीत कुमार कॉवत – अपर पोलिस अधीक्षक, धाराशिव पोलिस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर

मोक्षदा पाटील पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर- समादेशक, रा. रा. पोलिस बल, मुंबई

विशाल सिंगुरी, पोलिस अधीक्षक, विशेष कृती गट, नक्षलविरोधी अभियान, नागपूर पोलिस अधीक्षक, अमरावती (ग्रा.)

संजय बारकुंड पोलिस अधीक्षक, धुळे पोलिस अधीक्षक, मपो अकादमी, नाशिक

श्रीकांत धिवरे पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे पोलिस अधीक्षक, धुळे

तुषार दोषी पोलीस अधीक्षक, जालना पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

बच्चन सिंह पोलिस अधीक्षक, वाशिम प्रतीक्षेत

श्रवण दत्त पोलिस उपायुक्त, नागपूर शहर प्रतीक्षेत –

अविनाश बारगळ पोलिस अधीक्षक, अमरावती (ग्रा.) – – प्रतीक्षेत

राज्य पोलीस सेवा 

अशोक बनकर अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना

माधुरी केदार अपर पोलिस अधीक्षक, नाशिक (ग्रा.) – अपर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे चंद्रकांत गवळी अपर पोलिस अधीक्षक, जळगाव- प्राचार्य, गुप्तचर प्रशिक्षण शाळा, नाशिक

हिम्मत जाधव – अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर (ग्रा.) पोलिस उपायुक्त, मुंबई शशिकांत सातव अपर पोलिस अधीक्षक, अमरावती (ग्रा.)

पोलिस उपायुक्त, नागपूर शहर अशोक नखाते प्राचार्य, गुप्तचर प्रशिक्षण शाळा, नाशिक अपर पोलिस अधीक्षक, जळगाव – –

–

श्रीनिवास घाडगे पोलिस उपायुक्त, पुणे शहर पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर

कविता नेरकर अपर पोलिस अधीक्षक, अंबाजोगाई पोलिस अधीक्षक, सायबर, मुंबई दिनेश बारी पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पोलिस अधीक्षक (यूसीटीसी), फोर्सवन, मुंबई

गणेश शिंदे अपर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे पोलिस उपायुक्त, अमरावती शहर

प्रीतम यावलकर – पोलिस अधीक्षक, सायबर, राज्य, मुंबई- अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर (ग्रा.) विक्रम साळी पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक अपर पोलिस अधीक्षक, अमरावती (ग्रा.)

संभाजी सुदाम कदम पोलिस उपायुक्त, अमरावती शहर पोलिस उपायुक्त, पुणे शहर

भारतीय पोलीस सेवा 

एम. रमेश अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली

रितु अपर पोलिस अधीक्षक, सांगली नित्यानंद झा अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया श्रेणिक लोढा राज्यपाल यांचे परिसहायक गोहर हसन अपर पोलिस अधीक्षक, धाराशिव आयुष नोपाणी अपर पोलिस अधीक्षक, जालना आदित्य मिरखेलकर अपर पोलिस अधीक्षक, – नाशिक (ग्रा.)

पंकज कुमावत अपर पोलिस अधीक्षक, अंबाजोगाई कृषिकेश रावले अपर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग निकेतन कदम पोलिस उपायुक्त, नागपूर शहर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम वेगात

Next Post

‘गुगल’वर चुकूनही या गोष्टी सर्च करू नका, अन्यथा…

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
‘गुगल’वर चुकूनही या गोष्टी सर्च करू नका, अन्यथा…

'गुगल'वर चुकूनही या गोष्टी सर्च करू नका, अन्यथा...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us