Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी नन्नवरे यास रजत पदक

najarkaid by najarkaid
December 11, 2019
in जळगाव
0
राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी नन्नवरे यास रजत पदक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी पुणे येथे विविध विषयांवर राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. यात संगणक जनजागृती स्पर्धेत (कॉम्प्युटर अवेअरनेस कॉम्पिटिशन) महाराष्ट्र राज्यातून जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप अशोक नन्नवरे या कर्मचार्‍याने दुसरा क्रमांकासह रजत पदक पटकाविले आहे. या यशाबद्दल नन्नवरे यांचा मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या सत्कार करण्यात आला.

पुणे येथे 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला. पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, डॉग स्कॉड यासह विविध विषयांवर राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. यात जळगाव जिल्ह्याचे सायबर पोलीस स्टेशनेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप नन्नवरे यांची संगणक जनजागृती या विषयावर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. यात नन्नवरे यांनी राज्यातून दुसरा क्रमांक पटकावून जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते नन्नवरे यांना रजत पदक देवून गौरविण्यात आले.

पोलीस महासंचालकांकडून अभिनंदन
संगणक जनजागृती या विषयाला अनुसुरुन स्पर्धेसाठी नन्नवरे यांना पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके , सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक डी.के.परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले होते. या कामगिरी बद्दल संदीप नन्नवरे यांचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी व्टिटरव्दारे, तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी देखील अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कामबंदमुळे घंटागाडी काढू देण्यास मज्जाव

Next Post

आसामात नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज; ईशान्य भारतात लष्कर तैनात

Related Posts

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Next Post
आसामात नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज; ईशान्य भारतात लष्कर तैनात

आसामात नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज; ईशान्य भारतात लष्कर तैनात

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us