Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आसामात नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज; ईशान्य भारतात लष्कर तैनात

najarkaid by najarkaid
December 11, 2019
in राष्ट्रीय
0
आसामात नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज; ईशान्य भारतात लष्कर तैनात
ADVERTISEMENT

Spread the love

गुवाहाटी / नवी दिल्ली – राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा होत असताना त्याचे तीव्र पडसाद ईशान्य भारतात उमटले. आसाम, मणीपूर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये जोरदार निदर्शने सुरू आहेत. आसाममध्ये हजारो विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने मार्च काढला. तर डिब्रूगडमध्ये निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ठिक-ठिकाणी लष्कर तैनात करण्यात आले आहे. त्रिपुरामध्ये सुद्धा संतप्त जमाव रस्त्यांवर उतरला. येथे राज्य सरकारने इंटरनेट पुरवठा बंद केला आहे.

नॉर्थ ईस्ट स्टूडंट ऑर्गनायझेशन (नेसो) च्या नेतृवत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाला 30 संघटनांचा पाठिंबा आहे. ईशान्य भारतात सुधारित नागरिकत्व विधेयक लागू झाल्यास येथील भाषा, संस्कृती आणि ओळख धोक्यात येईल अशी भीती येथील नागरिक व्यक्त करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा कायदा ईशान्य भारताच्या सुरक्षेसाठीच लागू केला जात असल्याचा दावा राज्यसभेत केला. परंतु, ईशान्य भारतातील स्थानिकांच्या मनातील शंका अजुनही दूर झालेल्या नाहीत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी नन्नवरे यास रजत पदक

Next Post

महाराष्ट्राच्या हक्काचे 15558.05 कोटी रुपये परत करा! मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या हक्काचे 15558.05 कोटी रुपये परत करा! मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्राच्या हक्काचे 15558.05 कोटी रुपये परत करा! मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us