Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नॅशनल गेम्स स्पर्धेत वाघारी येथील किर्ती यांना रजत पदक

najarkaid by najarkaid
November 4, 2023
in जळगाव
0
नॅशनल गेम्स स्पर्धेत वाघारी येथील किर्ती यांना रजत पदक
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)- गोवा येथे सुरू असलेल्या ३७ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत कीर्ती गोपाल तारुळकर (बाविस्कर) हीन मिनी गोल्फ स्पर्धेच्या एकेरी गटात रजत पदक पटकावले. या स्पर्धेत सम्पूर्ण भरतातून संघानी सहभाग घेतला आहे.

त्यात एकेरी गटात प्रथम उत्तराखंड व किर्ती तारुळकर (बाविस्कर)ने द्वितीय क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांक राजस्थान व छत्तीसगड यांनी पटकवला, यांना याच्या अगोदर आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे मेडल प्राप्त आहे.

कीर्ती तारुळकर ह्या माऊली इंटरनॅशनल इंग्लीश मिडीयम स्कूल वाघारी,तालुका जामनेर, जिल्हा जळगाव चे अध्यक्ष सुनील कडू तारुळकर यांच्या सून असून या संस्थेच्या त्या संचालिका सुद्धा आहेत. सौ कीर्तीच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल या अगोदर राजस्थान येथे एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले असुन त्यांच्या यशाचे मिनी गोल्फ संस्थेचे सचिव श्री प्रदीप तळवलकर , प्रशिक्षक कृपालसिंह ठाकूर, एस एस बेलोरकर, शुभम पाटिल तसेच माऊली इंटरनॅशनल इंग्लीश मिडीयम स्कूल परिवार तर्फे ,वाघारी व पाटखेडे गावकरी मंडळी व किनोद गावकरी मंडळी,न्यू यंग ग्रूप वाघारी यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगरात वृद्धांची दोन लाखांची रोकड लंपास

Next Post

भारतीय बौद्ध महासभा आयोजित करंजी बुद्ध विहार येथे महिला उपासिका प्रशिक्षण संपन्न

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us