Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगरात वृद्धांची दोन लाखांची रोकड लंपास

दोन अनोळखी इसमांनी लांबविली पैशांची कापडी पिशवी

Editorial Team by Editorial Team
November 4, 2023
in क्राईम डायरी
0
मुक्ताईनगरात वृद्धांची दोन लाखांची रोकड लंपास
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : 3 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील बस स्टॅण्डसमोरील पूजा सुपर शॉपीच्या समोरील रस्त्याच्या डिव्हाईडरजवळ मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी एकाच्या हातातून धूम स्टाईल दोन लाखांची रोकड लांबवली. भगवान विश्वनाथ पाटील (65, पिंप्रीपंचम, ता.मुक्ताईनगर) हे पानटपरीवरुन पूजा शॉपीकडे परत पायी रस्ता ओलांडत होते. रस्त्याच्या डिव्हाईडरजवळ पोहोचत असतांना बोदवड चौफुलीकडून येणार्‍या रस्त्याने एक दुचाकीवरून दोन अनोळखी दुचाकीवरून आले व त्यांनी भगवान पाटील यांच्या हातातील हिरव्या रंगाची कापडी पिशवी लांबवली. या पिशवीत दोन लाख रुपये रोख व बँकेचे पासबुक व चेकबुक असलेली पैशाची कापडी पिशवी लांबवण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत.

Spread the love
Tags: #crimedhoom style chori
ADVERTISEMENT
Previous Post

शेती टिकविण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे – खा. उन्मेष पाटील यांचे शेतकर्‍यांना आवाहन ; अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शेतकरी, उद्योजकांचा पुरस्काराने सन्मान

Next Post

नॅशनल गेम्स स्पर्धेत वाघारी येथील किर्ती यांना रजत पदक

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
नॅशनल गेम्स स्पर्धेत वाघारी येथील किर्ती यांना रजत पदक

नॅशनल गेम्स स्पर्धेत वाघारी येथील किर्ती यांना रजत पदक

ताज्या बातम्या

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us