Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल, राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटी गावात दाखल

Editorial Team by Editorial Team
November 2, 2023
in राजकारण, राज्य
0
मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल, राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटी गावात दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जालना : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात दाखल झालं. या शिष्टमंडळात आमदार बच्चू कडू यांच्यासोबत निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील सुक्रे देखील आले. या दोन्ही निवृत्त न्यायामूर्तींनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. निवृत्त न्यायमू्र्ती एम. जे. गायकवाड यांच्या नेतृत्वातील समितीने मराठा आरक्षणासाठी संशोधन केलं होतं. या समितीने मराठा आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा केला होता. या दोन्ही वकिलांनी मनोज जरांगे यांना मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल, असं आश्वासन दिलं. डेटा बनवण्याचं काम सध्या सुरु आहे. त्रुटी दूर करण्याचं काम सुरु असल्याचं या दोन्ही निवृत्त न्यायाधीशांनी सांगितलं.

अहवाल तयार केला जातोय

“आरक्षणाचा मुद्दा एक-दोन दिवसात सुटण्यासारखा नाही. घाई गडबडीत घेतलेला निर्णय कोर्टात टिकत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी वेळ द्यायला हवा. याबाबत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरु आहे. मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल”, असं निवृत्त न्यायमूर्तींनी सांगितलं.
“सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आलीय. आरक्षणासाठी मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी इम्पेरिकल डेटा महत्त्वाचा आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जातोय”, असं निवृत्त न्यायमू्र्तींनी जरांगेंना सांगितलं. कोर्टात आपल्याच बाजूने निर्णय होईल. मागास मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, असं आश्वासन निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगे यांनी दिलं.
“तुम्हाला मराठ्यांमध्ये मराठा आणि कुणबी वेगळा असा फरक करायचा आहे का?”, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला. त्यावर निवृत्त न्यायमूर्तींनी उत्तर दिलं. “मागासवर्ग आयोगाने ज्या ज्या जाती मागासलेल्या आहेत असं निरीक्षण केलं त्या सर्व जातींना आरक्षण दिलेलं आहे. यामध्ये मराठा ही मागासलेली जात आहे, असं नमूद झालेलं नाही. हे सुप्रीम कोर्टानेदेखील म्हटलं आहे. पण आपण त्यात सुधारणा करत आहोत”, असं निवृत्त न्यायमूर्तींनी सांगितलं.

‘इस्लाम धर्मात जाती आहेत का?’

“माळी समाजाचा व्यवसाय शेती, बागवान समाजाचा व्यवसाय शेती, जाती भिन्न-भिन्न आहेत. मुस्लीम धर्मात जाती आहेत का? याचं तुम्ही मला उत्तर द्या. इस्लाम धर्मात जाती आहेत का? तर या 11 जणांना तुम्ही आरक्षण दिलं कसं?”, असे प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केले.

Spread the love
Tags: #maratha aarakshan
ADVERTISEMENT
Previous Post

पाल येथील डॉ. विशाल पाटील वैद्यकीय सेवा पुरस्काराने सन्मानित

Next Post

आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळेतील १२१२ स्पर्धेकांचा समावेश

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळेतील १२१२ स्पर्धेकांचा समावेश

आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळेतील १२१२ स्पर्धेकांचा समावेश

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us