Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमाकावत केला अत्याचार ; मुलगी गर्भवती

najarkaid live by najarkaid live
September 22, 2023
in जळगाव
0
खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधीl)- जिल्ह्यातील अमळनेर शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी येत भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी एका विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहायला असून दि.१३ जुलै ते १७ सप्टेंबर या दरम्यान संशयित आरोपी विशाल कोळी(वय २०) हा गेल्या तीन महिन्यापासून रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घरी येवून तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देत व अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून वारंवार तिच्या घरात व घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत अत्याचार करीत गर्भवती केल्या प्रकरणी संशयित आरोपी विशाल कोळी याच्या विरोधात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी.भगवान शिरसाठ हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कौटुंबिक वादातून पत्नी, मेहुणा व आजीची जावयाकडून हत्या !

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us