Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लिव्ह इन रिलेशनमध्ये असणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचा धारदार शत्राने गळा चिरला

najarkaid by najarkaid
September 20, 2023
in राज्य
0
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; पत्नी सोबत पतीचे क्रूर कृत्य… ऐकून येईल संताप!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील कोनगावात एका लिव्ह इन रिलेशनमध्ये असणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा धारदार शत्राने गळा चिरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ही महिला एका तरुणसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये होती. त्यानेच तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना असून अधिक तपासासाठी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राप्त माहिती नुसार मधू प्रजापती असं मयत महिलेचे नाव आहे. इमारतीच्या एका बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने इमारतीच्या मालकाने पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दुर्गंधी येत असलेल्या घराचा दरवाजा तोडताच स्वयंपाकघरात एका महिलेचा मृतदेह कुजलेला अवस्थेत पोलिसांना सापडला.

मधू प्रजापती ही घटस्फोटीत असून ती तिच्या पार्टनरसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. या दोघांनी अलिकडेच कोनगाव येथे भाड्याने घर घेतलं होतं आणि गेल्या 11 महिन्यांपासून ते कोनगाव येथे राहत होते. दर महिन्याला ते  इमारतीत एक-दोन आठवडे राहायला येत होते. दोघेही जवळच एका कारखान्यात काम करत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खा. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काढलेल्या एकत्रित फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा

Next Post

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us