Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ‘श्री गणेशा शिक्षणाचा’ योजना

najarkaid by najarkaid
September 19, 2023
in जळगाव
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) :  शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना,पुन्हा शाळेपर्यंत पोहोचवून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याकरता मदत करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशा शिक्षणाचा योजना प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जाहीर केली.
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, या योजनेतंर्गत सद्यपरिस्थितीत मुख्यत्वे करून ग्रामीण भागात वस्त्या पाड्यांमध्ये,,आदिवासी भागामध्ये, गरीब, गरजू, ग्रामीण, शेतकरी, शेतमजूर तसेच अशिक्षित पालकांची मुले व मुली परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आज कायद्याप्रमाणे शिक्षणाचा अधिकार दिला. तरीही या मुलांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला महत्त्व नसते. म्हणून पिढ्यानपिढ्या ते अशिक्षित राहत आपले आयुष्य ओढत असतात. त्यांचे आयुष्य चांगले करायचे असेल, तर त्यांच्या नवीन पिढ्यांना शिक्षण देणे, शिक्षित करणे हेच करे समाजकारण आहे.

यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने श्री  गणेशा शिक्षणाचा या योजने शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेत प्रत्येक पदाधिकारी महिला आपल्या आजूबाजूच्या,शाळा सोडलेल्या एका विद्यार्थ्याला, शाळेपर्यंत नेऊन त्यांच्या शिक्षण पूर्ण करेल.यासाठी काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचा लेखाजोखा,नेत्यांपर्यंत पोहोचावा म्हणून, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक फॉर्म भरून घेण्यात येईल. ज्यात महिला कार्यकर्ते पदाधिकारी व विद्यार्थी यांची संपूर्ण माहिती असेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जुन्या संसदेचं नाव बदललं ; पंतप्रधान मोदींनी केलं नवीन नाव जाहीर

Next Post

मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी

मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात पूर्णाड येथील दोन ठार चार गंभीर जखमी

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us