Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील लॉजवर सुरु होता कुंटनखाना

najarkaid by najarkaid
September 13, 2023
in जळगाव
0
हॉटेलवरच सुरु होता वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी सापळा रचत केला भंडाफोड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर जिल्हापेठ पोलिसांनी छापा टाकून पाच महिलांसह चार पुरुषांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीरा देशमुख, हवालदार सलीम तडवी,

रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. बनावट ग्राहक पाठवून पोलिस आत गेले. त्यावेळी मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री झाली. त्या ठिकाणी पाच महिला व चार पुरुष सापडले. त्यांना ताब्यात घेतले असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील  लोकहितांच्या प्रकल्पांना गती देण्यात येईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

महाराष्ट्रातील पहिल्या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा संपन्न

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
महाराष्ट्रातील पहिल्या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा संपन्न

महाराष्ट्रातील पहिल्या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us