Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील पहिल्या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा संपन्न

najarkaid by najarkaid
September 13, 2023
in जळगाव
0
महाराष्ट्रातील पहिल्या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी हौसिंग सोसायटीची स्थापना जळगावमध्ये दि. ०९/०९/१९४८ ला झाली होती. तत्कालिन सहकारातील प्रस्थ कै. आप्पासाहेब पुंडलिकराव सुर्यवंशी यांनी काही सहकार्‍यांच्या माध्यमातून सहकारी हौसिंग सोसायटीची कल्पना प्रत्यक्षात आणली.
अशा या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा नुकताच अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा वृक्षारोपण, आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते व सर्व सभासदांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
 सर्व प्रथम सकाळी ९.०० वा. मा. श्री. एम. डी. गाडे साहेब (धर्मदाय उपायुक्त) व सौ. स्मिता धारगे मॅडम (सहा. धर्मदाय आयुक्त), व सौ. रंजना ठवरे (सहा. धर्मदाय आयुक्त) व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून अमृत महोत्सवी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर गोदावरी हॉस्पिटल व नेत्रज्योती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर सौ. सिमा भोळे यांनी कै. अप्पासाहेब पुंडलिकराव सुर्यवंशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून शिबीराचे उद्घाटन केले.
हौसिंग सोसायटीतील सभासदांच्या कुटुंबातील बहुतेक, सदस्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबीरात १६० तसेच नेत्र तपासणी शिबिरात १९० सभासदांनी तपासणी केली.
याप्रसंगी मान्यवरांसह सोसायटीचे चेअरमन डॉ. दिलीपसिंग पाटील, सेक्रेटरी दिपक सुर्यवंशी, व्हा.चेअरमन रविंद्र पवार, तसेच कार्यकारिणी सदस्य अँड. विश्‍वनाथ तायडे, शशिकांत बोरोले, रविंद्र जगताप, अरविंद चव्हाण, प्रमोद पाटील, डॉ. श्रीधर पाटील व नितीन राणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अँड. विश्‍वनाथ तायडे यांनी तसेच सेक्रेटरी दिपक सुर्यवंशी यांनी सोसायटीचा संपूर्ण इतिहास सांगून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. तर आभार प्रदर्शन अरविंद चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. डिगंबर संबळे (स्वामी), प्रा. भगतसिंग निकम, डॉ. दिपक राजपूत, डॉ. शिरीष चौधरी, डॉ. चेतन जोशी, डॉ. कु. निधी चावला, डॉ. विनय बुरडकर, डॉ. शुभम अडकिते, डॉ. जान्हवी बनकर व सहकार्‍यांनी प्रयत्न केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील लॉजवर सुरु होता कुंटनखाना

Next Post

कृषी सेवक पदासाठी ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

कृषी सेवक पदासाठी 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us