Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कामोत्तेजक गोळ्यांचा अतिरिक्त डोज घेतला ; प्रियसी सोबत लॉज वर आलेल्या युवकांचा मृत्यू

najarkaid by najarkaid
August 23, 2023
in राज्य
0
कामोत्तेजक गोळ्यांचा अतिरिक्त डोज घेतला ; प्रियसी सोबत लॉज वर आलेल्या युवकांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच सेक्सचा कालावधी वाढवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या मेडिसिनचे सेवन करतात दरम्यान असल्या बहुतांश औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे. या औषधांच्या सेवनामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे, तरि देखील काही जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा मेडिसिन घेतात अनेकदा अशा मेडिसिनच्या अतिसेवनाने शरीराला धोका निर्माण होऊन जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काहीशी अशीच एक धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील खेड्यात राहणाऱ्या आपल्या प्रेयसीसोबत शहरातील एका लॉजवर मौजमजेसाठी आलेल्या तरुणाने कामोत्तेजक गोळ्यांचा अतिरिक्त डोज घेतला. मात्र, परिणाम उलट झाला. प्रचंड रक्तदाब वाढल्याने त्याचा रात्रीच लॉजवर मृत्यू झाला असून कृष्णा धनजोडे (२३, केशोरी, ता.कामठी, जिल्हा नागपूर) असे या तरुणाचे नाव आहे.

 दोघेही मजुरीचे काम करायचे. त्या दोघांचं कामावरच  प्रेम जुळले. दरम्यान, आपल्या प्रेयसीला घेऊन कृष्णा २० ऑगस्टला भंडारामध्ये आला. दिवसभर खरेदी, हॉटेलिंग करून दोघेही हिरणवार लॉज येथे थांबले. या दरम्यान रात्री (२१ च्या पहाटे) साडेचार वाजताच्या सुमारास प्रेयसीला जाग आली असता, कृष्णा बेशुद्धावस्थेत दिसला. तिने लॉजवरील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी कृष्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.जिल्हा रुग्णालयाच्या मेमोच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निखिल रहाटे तपास करत आहेत.

खिशात मिळाल्या कामोत्तेजक गोळ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाॅजवरील रूममधून कृष्णाच्या खिशातून कामोत्तेजक गोळ्यांचे पाकीट मिळाले. त्यातील १०० एमजीच्या दोन गोळ्या रिकाम्या होत्या. कृष्णाने त्यासेवन केल्याची माहिती प्रेयसीने पोलिसांना दिली. कृष्णाच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसले, तरी या गोळ्यांमुळे रक्तदाब वाढून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन

Next Post

बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जाणार ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जाणार ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी

बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जाणार ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us