Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोंडगावची पुनरावृत्ती! मुलीवर अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

Editorial Team by Editorial Team
August 12, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा । जळगाव जिल्हा पुन्हा एका घटनेने हादरला आहे. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटनेला काही दिवस होत नाही, तोवर पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथे एका चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आलीय. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेत पीडितेने नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेत जीव वाचवला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पारोळा येथे पोलिस ठाण्यात येऊन महामार्गावर रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी बारक्या ऊर्फ अशोक मंग्या भिल (२२) याला अटक केली.

पीडित मुलगी सायंकाळी गावाबाहेर असलेल्या नदीपात्राजवळ शौचासाठी गेली होती. यावेळी बारक्याने तिला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. तसेच अत्याचारास विरोध केला असता नराधमाने मुलीच्या डोक्यावर दगडाने वार करून व दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मुलीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करत रक्तबंबाळ अवस्थेत घराकडे धाव घेत घडलेला प्रकार आपल्या कुटंुबाला सांगितला. हा प्रकार तिचा भाऊ व आईने ग्रामस्थांना सांगितला. प्रथम उपचार करा, असा सल्ला ग्रामस्थांनी दिल्यानंतर रात्री पारोळा कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला धुळे येथे हलवण्यात आले आहे. पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक मंग्या भिल याच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात ‘मनरेगा’ अंतर्गत शेकडो जागांसाठी भरती, ८वी/१०वी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

Next Post

रुग्णांसाठी खुशखबर ! जेनेरिक औषधांबाबत नॅशनल मेडिकल कमिशनने घेतला मोठा निर्णय

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
महागाईचा झटका! जीवनावश्यक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार

रुग्णांसाठी खुशखबर ! जेनेरिक औषधांबाबत नॅशनल मेडिकल कमिशनने घेतला मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us